लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘हेलिकॉप्टर’ उतरवण्यासाठी संंबधित विभागांशी पाठपुरावा करणार - Marathi News | Will follow up with relevant departments to land the 'helicopter' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘हेलिकॉप्टर’ उतरवण्यासाठी संंबधित विभागांशी पाठपुरावा करणार

विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने येण्याची इच्छा दर्शवित याबाबत परवानगी मागणाऱ्या एका भावी उमेदवाराचा अर्ज गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासनाने याबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्यात येईल, तरीपण आपण सुद्धा संबंधित विभागाशी संपर्क साधाव ...

मतदानासाठी विद्यार्थी करणार पालकांना प्रेरित - Marathi News | Students motivate Parents to vote | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मतदानासाठी विद्यार्थी करणार पालकांना प्रेरित

मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना प्रेरित करावे, यादृष्टीने निवडणूक आयोगामार्फत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे. ...

विधानसभेत आजवरचा सर्वात मोठा विजय होईल : मुख्यमंत्र्यांचा दावा - Marathi News | This will be the biggest victory in the Assembly till now: Chief Minister's claim | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विधानसभेत आजवरचा सर्वात मोठा विजय होईल : मुख्यमंत्र्यांचा दावा

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा-शिवसेना महायुतीची मुख्यमंत्र्यांनी नागपुरात घोषणा केली. महायुतीला किती जागा मिळतील याचा अंदाज तर बांधत नाही. मात्र मागील पाच वर्षांच्या महायुती सरकारच्या कामगिरीला घेऊन आम्ही जनतेत जाऊ व राज्याच्या इतिहासातील हा सर्वात मोठ ...

हायड्रोसीलच्या रुग्णांची हेळसांड : अकार्यक्षमतेबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश - Marathi News | Hydrocele Patient negligence: Directives for Disciplinary Action on Inaction | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायड्रोसीलच्या रुग्णांची हेळसांड : अकार्यक्षमतेबाबत शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश

आरोग्य सेवा संचालकांंनी नागपूर जिल्ह्याला दरमहा हायड्रोसीलची ३१५ रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट दिले होते, मात्र जुलै व ऑगस्ट महिन्यात केवळ ११३ अंडवृद्धी शस्त्रक्रिया झाल्या. यावर संचालकांनी नाराजी व्यक्त करीत संबंधित जबाबदार अधिकारी व कर्म ...

पाण्यासाठी पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ - Marathi News | Porbandar-Howrah Express passengers chaos for water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाण्यासाठी पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या प्रवाशांचा गोंधळ

पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या कोचमध्ये पाणी नसल्याने नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा संयम सुटला. त्यांनी पाणी भरल्याशिवाय गाडी पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेऊन पाचवेळा चेनपुलिंग केली. ...

नवनवीन शब्दांनी भाषा व साहित्य समृद्ध होते : अरुण गुजराथी - Marathi News | Languages and literature are enriched with new words: Arun Gujarati | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवनवीन शब्दांनी भाषा व साहित्य समृद्ध होते : अरुण गुजराथी

नवनवीन शब्द प्रत्येक भाषेत नित्य समाविष्ट होत असतात आणि होणेही आवश्यक आहे. कारण या शब्दांनीच भाषा आणि त्या भाषेचे साहित्य समृद्ध होत असते, असे प्रतिपादन राज्याच्या विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी यांनी केले. ...

दुर्गा उत्सवात शिवरायांवरील अप्रतिम चित्रप्रदर्शन - Marathi News | Wonderful art exhibition on Shivraya at Durga festival | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्गा उत्सवात शिवरायांवरील अप्रतिम चित्रप्रदर्शन

लोकमत व राणी लक्ष्मीबाई दुर्गा उत्सव मंडळातर्फे लक्ष्मीनगरच्या व्हॉलिबॉल मैदानावरील दुर्गोत्सवात इस्रोच्या चांद्रयान मोहिमेचा देखावा आणि अंतराळातील ग्रहताऱ्यांमध्ये विराजमान दुर्गा मातेचे मनमोहक रूप भाविकांना आकर्षित करणारे ठरत आहे ...

कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी लढा उभारणार : विलास भालेकर - Marathi News | Will set up a fight to establish a welfare board: Vilas Bhalekar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी लढा उभारणार : विलास भालेकर

कल्याणकारी महामंडळ स्थापन झाल्यास ऑटोरिक्षा चालकाला सुरक्षा कवच मिळेल. परंतु गेल्या चार वर्षांपासून याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. या मुख्य मागणीसाठी विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन पुन्हा एकदा आंदोलन उभे करेल, असे प्रतिपादन फेडरेशनचे अध्य ...

उमेदवारी अर्ज वितरणात घोळ : उमेदवार संभ्रमात - Marathi News | Confusion in distribution of nomination forms: Candidate confused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमेदवारी अर्ज वितरणात घोळ : उमेदवार संभ्रमात

उमेदवारी अर्ज वितरणात घोळ झाल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासंदर्भात दोन व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांपासून तर निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. ...