महापालिकेच्या अर्थसंकल्पात स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी स्थानिक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) थकबाकी असलेल्या व्यापाऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट (ओटीएस) योजनेची घोषणा केली होती. परंतु या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पदाधिकारी वा प्रशासनाकडून वि ...
२५ लाख लोकसंख्या असलेल्या नागपुरात महिन्याकाठी केवळ ०.४८ टक्केच रक्तदान होते. भारताचा विचार केल्यास एकूण लोकसंख्येच्या केवळ वर्षाला ‘०.९’ टक्के रक्तदान होते. ...
खासगी अनुदानित व विना अनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांतील एम. बी. बी. एस. अभ्यासक्रम प्रवेशामध्ये पुढच्या वर्षीपासून आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण लागू करणार का? ...
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना घेऊन नागपूरला येण्यास निघालेल्या पटेल यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांच्या कारला एका अज्ञात ट्रेलरचालकाने धडक दिल्याने एका उपनिरीक्षकासह चौघे जखमी झाले. ...
राष्ट्रीय महामार्गावरील विद्यापीठ कॅम्पस ते वाडी दरम्यान प्रशासनाने दिवाबत्तीची सोय केली, पण दोन महिन्याचा कालावधी लोटल्यानंतरही प्रकाश काही पडला नाही. परिणामी वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. ...
विधानसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पार पाडताना, निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना निवडणूक अधिकारी व पोलीस यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सोमवारी दिल्यात. ...
विधानसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी हेलिकॉप्टरने येण्याची इच्छा दर्शवित याबाबत परवानगी मागणाऱ्या एका भावी उमेदवाराचा अर्ज गांभीर्याने घेत जिल्हा प्रशासनाने याबाबत संबंधित विभागाशी पाठपुरावा करण्यात येईल, तरीपण आपण सुद्धा संबंधित विभागाशी संपर्क साधाव ...
मतदान करण्यासाठी विद्यार्थ्यांनीच आपल्या पालकांना प्रेरित करावे, यादृष्टीने निवडणूक आयोगामार्फत विशेष कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेतले जाणार आहे. ...