कोट्यवधी रुपयाच्या मुरुम चोरीच्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशा विनंतीसह कोझी प्रॉपर्टीज कंपनीचे अधिकृत स्वाक्षरीकर्ते नीलेश सिंग यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. ...
१० लाखांच्या खंडणीसाठी दोन गुंडांनी एका डॉक्टरचे अपहरण केले. त्यांना त्यांच्याच कारमध्ये कोंबून चाकू मारला. रोख आणि सोन्याचे दागिने हिसकावून घेतले आणि दोन तासानंतर सोडून दिले.हे अपहरणनाट्य सक्करदरा ते सेंट्रल एव्हेन्यूवर घडले. ...
उपराजधानीत देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला. ...
नागपूर शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट लिमिटेड या कंपनीचा करार संपुष्टात आला आहे. महापालिकेने शहरातील कचरा संकलनासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. ...
भाजपची केंद्रीय संसदीय समितीची दिल्लीतील बैठक आटोपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात रविवारी रात्री उशिरा महाराष्ट्रातील सर्व जागांवर विस्तृत चर्चा झाली. ...
जय वाघ व अवनी वाघिणीच्या मृत्यूवरून राजकारण तापले असतानाच २०१७ पासून ३१ महिन्यांत राज्यात १८ वाघांची शिकार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यातील सर्वच प्रकरणे विदर्भातील आहे. ...
देहव्यापाराच्या धंद्यातील अट्टल गुन्हेगार, कुख्यात सचिन काशीनाथ सोनारकर आणि दीपेश दिलीपभाई कानाबार या दोघांकडून चालविण्यात येणाऱ्या हायप्रोफाईल रॅकेटचा पोलिसांनी पुन्हा एकदा भंडाफोड केला. ...
राज्यातील खासगीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू करण्याकरिता ‘एमबीबीएस’च्या ९७० जागा वाढविण्यात आल्या. ...