लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha 2019 Who is against the Chief Minister? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vidhan Sabha 2019: मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कोण?

आयात उमेदवारास काँग्रेस कार्यकर्त्यांचा विरोध; मतदारसंघातच घेरण्यात अपयश ...

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपराजधानीत काँग्रेसकडून कोण? - Marathi News | Who will candidate of congress against the Chief Minister in the sub-continent? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपराजधानीत काँग्रेसकडून कोण?

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उपराजधानीत लढणार तरी कोण, असा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. ...

नवमतदारांना जोडण्यासाठी आता ‘भाजयुमो’ चे ‘कॉफी विथ यूथ’ - Marathi News | Now to join the newcomers, Bhajyumo's 'Coffee with Youth' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवमतदारांना जोडण्यासाठी आता ‘भाजयुमो’ चे ‘कॉफी विथ यूथ’

नवमतदारांपर्यंत पक्षाची धोरणे नेण्यासाठी ‘चाय पे चर्चा’च्या धर्तीवर राज्यभरात भारतीय जनता युवा मोर्चातर्फे ‘कॉफी विथ यूथ’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपचे नेते तरुण मतदारांशी संवाद साधणार आहे. ...

मुकुलिका जवळकर, नितीन बोरकर हायकोर्ट न्यायमूर्ती? - Marathi News | Mukulika Jawalkar, Nitin Borkar High Court Justice? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुकुलिका जवळकर, नितीन बोरकर हायकोर्ट न्यायमूर्ती?

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने नागपूरकर न्यायिक अधिकारी मुकुलिका जवळकर व नितीन बोरकर यांची मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती करण्याची केंद्र सरकारला शिफारस केली आहे. ...

अजित पवारांचा निर्णय हताशेतून : मुनगंटीवार - Marathi News | Ajit Pawar's decision out of desperation: Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवारांचा निर्णय हताशेतून : मुनगंटीवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा नेमका का दिला हे तेच सांगू शकतील. परंतु हताशा व निराशेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे प्रतिपादन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वर ...

कोळसा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नाही : प्रल्हाद जोशी - Marathi News | No foreign investment in coal sector: Prahlad Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नाही : प्रल्हाद जोशी

देशात कोळसा उत्पादन वाढविण्यासोबतच गुणवत्ता कायम राखण्याचे सरकारचे ध्येय आहे. कोळसा क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कोळसा, खाण व संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. ...

आरटीओ : सात सहायक निरीक्षकांवर गुन्हे दाखल - Marathi News | RTO: FIR registered against Seven Assistant Inspectors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरटीओ : सात सहायक निरीक्षकांवर गुन्हे दाखल

‘व्हीआयपी’ कोट्यातून गैरप्रकाराने शिकाऊ वाहन परवाना दिल्याचा ठपका ठेवत शहर आरटीओ कार्यालयाच्या तक्रारीवरून शुक्रवारी सीताबर्डी पोलीस ठाण्याने सात सहायक मोटार वाहन निरीक्षक, एक लिपीक, एक निवृत्त कर्मचाऱ्यासह आठ दलालांवर गुन्हे नोंदविले आहे. ...

पोलीस हवलदारावर प्राणघातक हल्ला : आरोपी निघाला पोलिसाचा मुलगा - Marathi News | Attack on Police Havaldar: Accused disclose as policeman's son | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलीस हवलदारावर प्राणघातक हल्ला : आरोपी निघाला पोलिसाचा मुलगा

पोलीस हवालदारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यात अखेर गिट्टीखदान पोलिसांनी यश मिळवले. आरोपींमध्ये एक स्वप्निल युवराज सावरकर (वय २८, रा. मानकापूर) हा पोलीस हवालदाराचा मुलगा आहे. ...

नागपुरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले - Marathi News | The birth rate of girls in Nagpur has increased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण वाढले

सन २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत जानेवारी ते जुलै २०१९ या कालावधीमध्ये नागपूर शहरातील मुलींच्या जन्मदाराचे प्रमाण वाढले आहे. ...