नवी दिल्लीहून नागपुरात आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे त्याच्या नमुन्याच्या अहवालावरून आज शनिवारी स्पष्ट झाले. या रुग्णासह नागपुरात बाधितांची संख्या १७ वर पोहचली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी वीज बंद करून दिवे लावण्याचे आवाहन केले असले तरी राज्यातील वीज कंपन्या मात्र पूर्ण दिवसभर सतर्क राहणार आहेत. ...
राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागाने भिवसनखोरी येथील हातभट्टी दारूनिर्मिती केंद्रावर धाड टाकून दारू तयार करण्याच्या साहित्यासह ३२ लाख ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
कोरोनामुळे देशभरातील रेल्वे वाहतूक बंद करण्यात येऊन बुकिंग रद्द करण्यात आली. त्यानंतर १५ एप्रिलपासून रेल्वेगाड्यांची बुकिंग ऑनलाईन सुरू करण्यात आली. या काळात प्रवाशांनी १५ एप्रिलपासून प्रवासाचे बुकिंग सुरू केले असून जवळपास सर्वच रेल्वेगाड्या फुल्ल झा ...
कोरोना संशयितांचे नमुने जलद गतीने तपासण्यासाठी महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाअंतर्गत (माफसु) नागपूर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने पुढाकार घेतला आहे. ...
कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी भारत सरकारने पीएम केअर फंड हा विशेष फंड तयार केला आहे.आपल्या जबाबदारीनुसार मॉयलने या फंडात ४५ कोटींचे योगदान दिले आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिप प्रज्वलित करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला शास्त्रार्थ करणारे विद्वान पंडित आणि ज्योतीषाचार्यांनीही पाठिंबा दिला आहे. ...