नागपूर जिल्ह्यातील कामठीतला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 06:10 PM2020-04-04T18:10:29+5:302020-04-04T18:11:27+5:30

कामठीच्या इस्माईलपुऱ्यातील तरुण कोरोना पॅझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Youth Corona positive in Kamthi in Nagpur district | नागपूर जिल्ह्यातील कामठीतला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर जिल्ह्यातील कामठीतला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

Next
ठळक मुद्देछत्तीसगडला गेला होता

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: कामठीच्या इस्माईलपुऱ्यातील तरुण कोरोना पॅझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.  हा इसम छत्तीसगढच्या कोरबा येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी १ मार्चला कोरबा येथे गेला होता. तेव्हापासून तो कोरबा येथेच आहे. छत्तीसगढ प्रशासनाने ही माहिती कामठी प्रशासनाला दिली. कामठी प्रशासनाने तरुणाच्या कुटुंबातील ८ सदस्यांना होम क्वारंटाईन केले आहे.

 

Web Title: Youth Corona positive in Kamthi in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.