लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कीटकजन्य आजार निर्मूलनाला कोरोनाचा फटका - Marathi News | Corona strikes insect-borne diseases | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कीटकजन्य आजार निर्मूलनाला कोरोनाचा फटका

पावसाळ्यात कीटकजन्य आजाराचे रुग्ण आढळून येतात. या आजारांपासून नागरिकांचे संरक्षण व्हावे, यासाठी दरवर्षी आरोग्य यंत्रणेमार्फत जनजागृती मोहीम राबविली जाते. परंतु सध्या कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या कीटकजन्य आजार निर्मूलनाला फटका बसला आहे. ...

मनपा तिजोरीत जमा होणारा महसूल घटला - Marathi News | The revenue accumulated in the municipal coffers decreased | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपा तिजोरीत जमा होणारा महसूल घटला

कोविड-१९ चा महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यात शासकीय अनुदानात मोठी कपात करण्यात आल्याने गेल्या तीन महिन्यात महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा महसूल अर्ध्यावर आला आहे. यामुळे अत्यावश्यक खर्च भागवताना प्रशासनाला कसरत करावी लागत आहे. एप्रिल ...

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक  - Marathi News | MBA student arrested, two arrested with 3 pistols | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

तीन पिस्तुल आणि काडतुसे जप्त : गुन्हे शाखेची कारवाई  ...

एकाच दुकानाची दुसऱ्यांदा विक्री : मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Second sale of the same shop: Case filed against Son-Mother | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एकाच दुकानाची दुसऱ्यांदा विक्री : मायलेकाविरुद्ध गुन्हा दाखल

एकाच दुकानाची दोन वेगवेगळ्या व्यक्तींना विक्री करून फसवणूक करणाऱ्या मायलेकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...

नागपुरात लिफ्ट दुरुस्त करताना अपघात, तरुणाचा मृत्यू - Marathi News | Accident while repairing elevator in Nagpur, youth dies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात लिफ्ट दुरुस्त करताना अपघात, तरुणाचा मृत्यू

एका अपार्टमेंटमध्ये बिघडलेली लिफ्ट दुरुस्त करताना तिसऱ्या माळ्यावरून खाली पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. साहेब शेख गफार शेख (वय २०) असे मृत तरुणाचे नाव असून तो नुरी कॉलनी, जरीपटका येथे राहत होता. ...

नागपुरात भाजीविक्रेत्याने केली गळफास लावून आत्महत्या - Marathi News | Vegetable seller commits suicide by hanging in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजीविक्रेत्याने केली गळफास लावून आत्महत्या

विविध भागात भाजी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका व्यक्तीने आर्थिक कोंडीमुळे गळफास लावून आत्महत्या केली. विष्णू संपत सावरकर (वय ३३) असे मृताचे नाव आहे. ...

नागपुरात जराशा पावसाने रस्त्यांची दुर्दशा - Marathi News | Bad condition of roads due to light rain in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जराशा पावसाने रस्त्यांची दुर्दशा

पावसाळ्याच्या सुरुवातीच सव्वा महिन्यात शहरातील रस्ते खराब होत आहेत. आतापर्यंत मध्यम पाऊस झाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात चांगला पाऊस होतो, अशा अवस्थेत शहरातील रस्त्यांची स्थिती अजून खराब होईल. ...

नागपुरात कडवविरुद्ध आणखी तीन तक्रारी - Marathi News | Three more complaints against Kadav in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात कडवविरुद्ध आणखी तीन तक्रारी

गुन्हे शाखेच्या कोठडीत असलेला कुख्यात गुन्हेगार मंगेश कडव याच्याविरुद्ध आणखी तीन तक्रारी पोलिसांना मिळाल्या आहेत. दरम्यान, चौकशीसाठी बोलविलेल्या मंगेश कडवच्या संपर्कातील व्यक्तींपैकी तिघे आज गुन्हे शाखेत पोहोचले. त्यांची पोलिसांनी सायंकाळपर्यंत विचार ...

नागपुरात पुढील तीन दिवस पावसाचे : २४ तासात १० मिमी पावसाची नोंद - Marathi News | Rainfall in Nagpur for next three days: 10 mm rainfall recorded in 24 hours | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात पुढील तीन दिवस पावसाचे : २४ तासात १० मिमी पावसाची नोंद

मागील आठवड्यात निराशा केल्यानंतर रविवारपासून उपराजधानीत पावसाने परत हजेरी लावली आहे. रविवारी रात्रीनंतर सोमवारी सायंकाळीदेखील जोरदार पाऊस आला. पुढील तीन दिवस विदर्भासह नागपूर जिल्ह्यातदेखील मध्यम स्वरूपाच्या धारा बरसण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तव ...