जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७९ व पं.स. साठी १२५ उमेदवार रिंगणात आहे. तर, २ लाख ९६ हजार ७२१ महिला मतदार व ३ लाख १९ हजार २९२ पुरुष मतदार असे एकूण ६ लाख १६ हजार १६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
सप्टेंबर महिन्यात नागपूर शहर व ग्रामीणमध्ये एकही मृत्यूची नोंद झाली नाही. एक मृत्यू हा जिल्ह्याबाहेरील रुग्णाचा होता. तर, कोरोनाचा या १९ महिन्यांच्या कालावधीत पहिल्यांदाच नागपूर जिल्ह्याचा कोरोना संक्रमणाचा दर ०.०५ टक्क्यांवर आला आहे. ...
आज, रविवारी रात्री दहापर्यंत प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे रविवार हा प्रचाराचा सुपर संडे ठरणार आहे. पोटनिवडणूक असतानाही राज्यस्तरीय नेते प्रचारात उतरले आहेत. ...
आरोपींनी एटीएम कसे फोडायचे अन् रक्कम कशी काढायची याबाबत युट्युबवर व्हिडिओ बघितले आणि नंतर मोठी रक्कम हाती पडेल या विश्वासाने ते पहाटेच्या वेळी एटीएममध्ये शिरले. परंतु पोलिसांनी वेळीच रंगेहाथ जेरबंद करून त्या तिघांचा डाव उधळला. ...
Nagpur Newsमेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला ॲडमिशन मिळवून देण्याची थाप मारून पालकांना लाखोंचा गंडा घालण्याचा गोरखधंदा नागपूरसह राज्यातील ठिकठिकाणी सुरू आहे. ...
Nagpur News निराश जीवांच्या आयुष्यात एक नवी उमेद पेरण्याचे कार्य नागाई नारायणजी स्मृती प्रतिष्ठान करीत आहे. या संस्थेने दुर्गम व गावखेड्यातील ३५०० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करून त्यांचे अपंगत्व दूर केले आहे. ...
Nagpur News केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानासमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या विजय पवार यांची प्रकृती धोक्याबाहेर असून त्यांना शनिवारी दुपारी मेडिकलमधून सुट्टी मिळाली. ...