Nagpur News शासकीय केंद्रावर कोरोना प्रतिबंधक ‘इन्कोव्हॅक’ ही लस उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारकडून कोणाताही प्रस्ताव नसल्याचे संकेत भारत बायोटेकचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. कृष्णा एल्ला यांनी दिले. ...
Nagpur News सद्यस्थितीत भारतात वैद्यकीय उपकरणांत २५ अब्ज डॉलर्सची उलाढाल होते. २०२५ पर्यंत हाच आकडा ५० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल व २०३० पर्यंत भारत या क्षेत्रात पहिल्या पाच देशांमध्ये असेल, असे प्रतिपादन ‘एआयएमईडी’चे समन्वयक राजीव नाथ यांनी दिली. ...
Nagpur News भविष्यात दूर अंतरावर असलेले डॉक्टर रुग्णाच्या शरीरात एक डिव्हाईस लावतील आणि त्याची कमांड तुमच्या मोबाईलमध्ये राहील. कदाचित आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे दूर अंतरावरून अॉपरेशनही शक्य होईल, असा विश्वास डॉ. हरीश दुरेजा यांनी व्यक्त केला आहे. ...
Nagpur News मध्य भारतातील महाराष्ट्र आणि छत्तीसगड या दोन राज्यांना जोडणाऱ्या हायस्पीड वंदे भारत ट्रेनने अवघ्या महिनाभरात ३६ हजारांपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक केली आहे. ...
Nagpur News भाजपचे आमदार मोहन मते यांनी जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष श्याम मानव यांच्यावर टीकास्त्र सोडले. ...
Nagpur News भाजप नेते मुन्ना यादव यांचा मुलगा करण यादव याने खासदार क्रीडा महोत्सवातील क्रिकेट सामन्यादरम्यान राडा केला. किरकोळ कारणावरून त्याने सामन्याच्या स्कोअररला मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी छत्रपतीनगर येथील क्रिकेट मैदानावर घडली. ...
Nagpur News सर्व प्रकारच्या क्रिया करू शकणारा स्वयंचलित हात विकसित करण्यात आला असून मोबाईल ॲपच्या माध्यमातूनदेखील याला संचालित करता येणे शक्य झाले आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना समर्पित असलेला हा ‘कलआर्म’ देशातील पहिला ‘बायोनिक ह ...
Nagpur News फार्मसी उद्योगांनी संशोधन व नाविन्यावर भर दिला पाहिजे. यातूनच निर्यातीमध्ये वाढ होईल, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केले. ...
इतवारी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून ‘महान त्यागी बाबा जुमदेवजी रेल्वे स्थानक इतवारी, नागपूर’ असे ठेवावे, अशी मागणी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी केली. ...