मालेगाव येथील सामान्य रूग्णालयातील महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन गैरवर्तन करणाºया इब्राहीम मो. इम्रान याच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी व या प्रकाराच्या निषेधार्थ सामान्य रूग्णालयातील कर्मचा-यांनी बुधवारी रूग्णालयाच्या प्रवेशद्वारावर काम बंद करुन ...
मालेगाव येथील मुशावरत चौक नयापुरा भागात असलेल्या हिरा गोल्ड व हिरा टेक्सटाईल लि. या शाखेकडून कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना हमखास परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची ४० लाख २५ हजार रुपये रकमेची फसवणूक करणाºया पाच जणांविरुद्ध आझादनगर पोलीसात गुन्ह ...
मालेगाव महानगर पालिकेला आर्थिक व प्रशासकीय शिस्त लावणा-या तसेच महापालिकेच्या मालमत्ता कराची विक्रमी वसुली करणा-या मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांची बदली झाली असून नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात प्रादेशिक उपसंचालकपदी त्यांची शासनाने नियुक्ती के ...
मनुष्याच्या अंगी जिद्द व चिकाटी असल्यास तो काणतेही असंभव कामाला स्वरुप देवून ते संभव करु शकते. असाच काहीसा प्रकार मालेगावातील योगेशने करुन दाखविला. ...
मराठवाड्याची सर्वात मोठी ग्रामदेवता तर दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून नावलौकिक असलेल्या लोहा तालुक्यातील श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेला प्रारंभ ... ...
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या रसाचा हौद फुटुन झालेली दुर्लघटना अतिशय दुर्देवी आहे. घटनेत पाच व्यक्तींचा मृत्यु होऊनही अद्याप साधा गुन्हा ही दाखल झालेला नाही. या घटनेस कारखाना प्रशासन जबाबदार असल्याने या प्रकरणी सदोष मुनष्यवधाचा गुन्हा दाख ...
शहरात होत असलेल्या भारनियमनाच्या निषेधार्थ बुधवारी रात्री महामार्गावरील 40 गाव चौफुली येथे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. ...