लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिकाºयांना ‘चकमा’ देऊन चोर पसार - Marathi News | Theft expulsion by the officers 'Chakma' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अधिकाºयांना ‘चकमा’ देऊन चोर पसार

लोकमत न्यूज नेटवर्ककाचेवानी : गौण खनिजांचे अवैधपणे खनन करणाºयाना गौण खनिज चोरी प्रतिबंधक पथकाने तेथे जाऊन परवाना मागितला. मात्र चोरट्यांनी परवाना नसल्याचे सांगिल्यावर त्यांना गंगाझरी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगितले. मात्र ते तेथे न जाता पथका ...

बकी शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप - Marathi News | Locked by villagers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बकी शाळेला गावकºयांनी ठोकले कुलूप

पंचायत समिती सडक अर्जुनी अंतर्गत येणाºया वरिष्ठ प्राथमिक शाळा बकी (मेंडकी) येथे शिक्षकांची पदे रिक्त आहे. ...

५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित - Marathi News | 55 thousand students deprived of uniform | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :५५ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित

येत्या १५ आॅगस्टला विद्यार्थी गणवेशात ध्वजारोहणाला उपस्थित राहतील, असा दावा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केला होता. ...

नऊ हजार मेट्रिक टन खत साठा - Marathi News | Nine thousand metric tons of fertilizer stocks | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नऊ हजार मेट्रिक टन खत साठा

जिल्हाभरातील ५०० खते विक्रेत्यांकडे सुमारे ८ हजार ८६४ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे २ हजार ८५९ मेट्रिक टन युरिया खताचा साठा आहे. ...

रेल्वेग्रस्तांना योेग्य मोबदला द्या - Marathi News | Give compensation to the train passengers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रेल्वेग्रस्तांना योेग्य मोबदला द्या

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी ज्या शेतकºयांची जमीन जात आहे, अशा शेतकºयांना तसेच ज्या नागरिकांचे घरे जात आहेत, .... ...

शेतकºयांनो, हक्कासाठी कारागृहात जाण्याची तयारी ठेवा - Marathi News | Farmers are ready to go to jail for the right | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :शेतकºयांनो, हक्कासाठी कारागृहात जाण्याची तयारी ठेवा

शेती व्यवसाय हा अनेक व मोठे धोके असणारा व्यवसाय आहे. त्यातल्या त्यात भारतीय शेती अतिशय धोकादायक आहे. ...

दीक्षाभूमीवर धम्मरॅलीचे विराट दर्शन - Marathi News | Vishal Darshan of Dhamarali on Dikshitabhoomi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर धम्मरॅलीचे विराट दर्शन

शांती आणि सद्भावनेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली सुरू आहे. ...

ट्रॅफिकचे झोन विधानसभा मतदारसंघनिहाय करा - Marathi News | Make traffic zone assembly constituencies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ट्रॅफिकचे झोन विधानसभा मतदारसंघनिहाय करा

नागपूर शहरात सध्या अजनी, इंदोरा, सिव्हील लाईन्स, सी.ए.रोड या ठिकाणी वाहतूक विभागाचे झोन आहेत. या झोनची स्थापना फार पूर्वी करण्यात आली. ...

वरुण गांधी भाजपाकडून बेदखल - Marathi News | Varun Gandhi ousted from BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वरुण गांधी भाजपाकडून बेदखल

एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल .... ...