राज्यातील कुठलेही वधू-वर सूचक मंडळ जर मुलींचे बळजबरीने लग्न लावून देत असल्याची किंवा मुलींची तस्करी करीत असल्याची तक्रार आली तर या मंडळामार्फत जेवढी लग्ने जुळवली असतील त्यांची चौकशी केली जाईल. ...
राज्य शासन, मुंबई महापालिका, म्हाडा, एमएमआरडीए यांनी भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींमध्ये शासनाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याने यापुढे लिलाव पद्धतीने जास्तीत जास्त रकमेच्या बोलीधारकास जमीन देण्याचे धोरण स्वीकारावे व तसा कायदा करावा, अशी शिफारस गोपाल ...
सेकंडहॅन्ड वाहने घेताना अनेकदा फसवणूक होण्याची शक्यता असते. सेकंडहॅन्ड वाहन घेताना कारच्या स्थितीचा नेमका अंदाज बांधणे कठीण जाते. त्यामुळे सेकंडहॅन्ड वाहनांसाठी आता मारुती सुझुकी सरसावली आहे. ...
शहराची शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आणि सण-उत्सव आनंदात साजरे करण्यासाठी शहरातील २० गुंडांचा तडीपारीचा प्रस्ताव दंडाधिकाºयांकडे पाठविण्यात आला आहे. ...
बाजार समितीत नाफेडची तूर खरेदी मंदावल्याने शेतकरी चितांतूर झाला आहे. तूर खरेदीची शेवटची डेडलाईन ३१ आॅगस्ट असून अजूनही दोन हजार शेतकºयांच्या तुरीची खरेदी व्हायची आहे. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभाग आणि टेक्सटाईल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशनतर्फे तज्ज्ञांचे व्याख्यान घेण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सणासुदीच्या दिवसात नागरिकांकडून चिनी बनावटीच्या वस्तुंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. चीनसाठी भारत हा मोठी बाजारपेठ आहे. सद्या भारत चीन संबधात तणाव निर्माण झाला आहे. त्याला धडा शिकविण्यासाठी नागरिकांनी चिनी बनावटीच्या ...