जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, धावत्या गाडीला लागली आग, ५ जणांचा मृत्यू दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
Maharashtra (Marathi News) शांती आणि सद्भावनेचा संदेश जनमानसात रुजवण्यासाठी शहरात धम्मरॅली सुरू आहे. ...
नागपूर शहरात सध्या अजनी, इंदोरा, सिव्हील लाईन्स, सी.ए.रोड या ठिकाणी वाहतूक विभागाचे झोन आहेत. या झोनची स्थापना फार पूर्वी करण्यात आली. ...
एकेकाळी भाजपाच्या स्टार प्रचारकांमध्ये मोजले जाणारे व युवकांना आकर्षित करण्यासाठी भाजपाकडून प्रोजेक्ट केले जाणारे खासदार वरुण गांधी यांची शुक्रवारी भाजपाकडून फारशी दखल .... ...
डोकलाम वादावर भारत-चीन सीमारेषेवर दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले असून, तणाव निवळण्याऐवजी वाढत चालला आहे. ...
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा स्तरावरील विविध न्याय मागण्या प्रलंबित आहेत. ...
स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये विशेष भूमिका बजावणाºया चिमुरकरांनी मागील ४७ वर्षांपासून चिमुरला क्रांती जिल्हा घोषित करण्याची मागणी ..... ...
कंत्राटदारांवरील अतिरिक्त भुर्दंड शासनाने भरावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व कामे बंद ठेऊन नवीन कामाच्या निविदावर बहिष्कार घालण्याचा इशारा ..... ...
महावितरणच्या वतीने विद्युत पुरवठा वारंवार खंडित करण्यात येत असल्याने शेतकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
विदर्भातील महत्वाकांक्षी गोसे प्रकल्प शेतकºयांना वरदान ठरणार असे स्वप्न ....... ...
नगर पालिकेला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर नगर परिषदेसमोर १२१ फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभारण्यात येणार आहे. ...