लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
हायकोर्टाचे आॅपरेशन खड्डे - Marathi News | Operation pits of the high court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टाचे आॅपरेशन खड्डे

मुंबई उच्च न्यायालयाने रोडवरील खड्ड्यांची गंभीर दखल घेतली असून या समस्येचा येत्या काही महिन्यांत सोक्षमोक्ष लावला जाण्याची शक्यता आहे. ...

टीटीईच्या सतर्कतेमुळे बचावला प्रवासी - Marathi News |  Traveler rescues due to TTE alert | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टीटीईच्या सतर्कतेमुळे बचावला प्रवासी

रेल्वेगाडीखाली जाऊन अपघात होत असलेल्या एका प्रवाशास प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उपस्थित टीटीईने समयसूचकता दाखवून वाचविल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडली. ...

पदव्यांनाही ‘डिजिटल’ स्वरूप - Marathi News | Designation of 'digital' format | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पदव्यांनाही ‘डिजिटल’ स्वरूप

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लवकरच खºया अर्थाने ‘स्मार्ट’ होणार आहे. छापील पदवी, गुणपत्रिका मिळविणे तसेच सत्यापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना बरीच पायपीट करावी लागते. ...

दारूच्या १२७ बॉटल्स जप्त - Marathi News | 127 bottles of liquor were seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारूच्या १२७ बॉटल्स जप्त

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी तीन वेगवेगळ्या कारवायांत दारूच्या ३६ हजार २९० रुपये किमतीच्या १२७ बॉटल्स जप्त करून उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन केल्या आहेत. ...

मानेतून काढली बंदुकीची गोळी - Marathi News |  Shotgun shot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मानेतून काढली बंदुकीची गोळी

मानेच्या ‘स्पायनल कॉड’मध्ये अडकून पडलेली बंदुकीची गोळी बाहेर काढायला उत्तर प्रदेशातील जिल्हा रुग्णालयासह लखनौ येथील ट्रॉमा केअर सेंटरच्या डॉक्टरांनी नकार दिला. ...

दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी सकारात्मक - Marathi News | Positive to declare drought | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुष्काळग्रस्त घोषित करण्यासाठी सकारात्मक

गोंदिया जिल्हा भारतीय जनता पक्षाने दिलेल्या निवेदनाच्या आधारे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची माहिती बुधवारी (दि.२३) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे मांडली. ...

२०० रूग्णांनी घेतला शिबिराचा लाभ - Marathi News |  200 patients took benefit of camp | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :२०० रूग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त आदिवासी भागातील ग्राम पंचायत जेठभावडाच्यावतीने जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत म्हणून १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून .... ...

भिंत कोसळण्याची शक्यता - Marathi News | Chances of wall collapse | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भिंत कोसळण्याची शक्यता

शासनाकडून आरोग्यविषयक विविध उपाययोजना राबवून जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. परंतु काही पदाधिकाºयांच्या मनमर्जी कारभारामुळे गावाचेच आरोग्य धोक्यात येत आहे. ...

आमगाव ग्रामीण रूग्णालयाने ‘कात टाकली’ - Marathi News | Aamgaon rural hospital 'cut off' | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :आमगाव ग्रामीण रूग्णालयाने ‘कात टाकली’

उत्तम आरोग्य सेवा हे ब्रिद वाक्य असलेल्या सार्वजनिक आरोग्य अभियानाच्या उद्देशांत दोन वर्षापूर्वी सपशेल फेल ठरलेल्या आमगाव येथील ग्रामीण रूग्णालयाचे आता रूपच पालटले आहे. ...