लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
विकास कामांकरिता निधी उपलब्ध करा - Marathi News |  Make available funds for development work | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकास कामांकरिता निधी उपलब्ध करा

शहरातील मूलभूत समस्या सोडविण्याकरिता राज्य शासनाकडून नगर पंचायतीला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नगर पंचायतीच्या पदाधिकाºयांनी आ. डॉ. देवराव होळी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. ...

कोरचीतील अवैध धंदे बंद करा - Marathi News |  Close illegal businesses in the cork | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कोरचीतील अवैध धंदे बंद करा

कोरची तालुक्यात मटका, पत्ते, जुगार, दारूविक्री यासारखे अवैध धंदे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. प्रशासनाने या अवैध व्यावसायिकांवर कारवाई करावी, ...... ...

मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला - Marathi News | Musska-Bhachronde crumbled the way | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मुस्का-भाकरोंडी मार्ग उखडला

जिल्हा विभाजनापूर्वी जनपदच्या काळात आरमोरी तालुक्यातील मानापूर-देलनावाडी परिसरातील मुस्का-भाकरोंडी या रस्त्याची मुरूम, गिट्टी टाकून निर्मिती करण्यात आली. ...

गुळाने भरलेला ट्रक पकडला - Marathi News | Grab a loaded truck | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गुळाने भरलेला ट्रक पकडला

दारू काढण्यासाठी वापरण्यात येणाºया गुळानी भरलेला ट्रक अहेरी तालुक्यातील बोरी येथे मुक्तीपथचे कार्यकर्ते व अहेरी पोलिसांनी पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. ...

चंद्रपूरच्या पाणीपुरवठयात ५० टक्के कपात होणार - Marathi News | Chandrapur water supply will be reduced by 50 percent | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरच्या पाणीपुरवठयात ५० टक्के कपात होणार

चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर वीज केंद्राला पाणीपुरवठा करीत असलेल्या इरई धरणातील पाण्याचा साठा चिंताजनक असल्याने ...... ...

गोसीखुर्दचे पाणी शेतकºयांना मिळणार - Marathi News | Gosikhurd water will be given to farmers | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गोसीखुर्दचे पाणी शेतकºयांना मिळणार

यावर्षीच्या अत्यल्प पावसाने मेटाकुटीला आलेल्या शेतकºयांची अगनीकता पाहुन या क्षेत्राचे आ. विजय वडेट्टीवार यांनी गराडी नाल्यावरील सुरू असलेल्या ..... ...

‘लोकमत’ची स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला विद्यार्थ्यांसाठी संजीवनी - Marathi News | Sanjivani for students of 'Lokmat' contest exams | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘लोकमत’ची स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला विद्यार्थ्यांसाठी संजीवनी

लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खरोखरच संजीवनी ठरली आहे, .... ...

आठवडाभरापासून एटीएम मशीन नादुरस्त - Marathi News | ATM machine nights from week | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आठवडाभरापासून एटीएम मशीन नादुरस्त

संपूर्ण व्यवहार कॅशलेस करण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. ...

घोडाझरीचा ओव्हरफ्लोच नाही; पर्यटकांचा हिरमोड - Marathi News | No overflow of horse; Tourists dehumode | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोडाझरीचा ओव्हरफ्लोच नाही; पर्यटकांचा हिरमोड

पूर्व विदर्भातील पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलावाचा ओव्हर फ्लो यावर्षी मुश्कीलच दिसत आहे. ...