लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुढील काळात गुणवत्तावाढीसाठी अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्ततेसाठी प्रयत्न -  देवेंद्र फडणवीस - Marathi News | More autonomy for more colleges to increase quality in next period - Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुढील काळात गुणवत्तावाढीसाठी अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्ततेसाठी प्रयत्न -  देवेंद्र फडणवीस

शिक्षणाची अनेक दुकाने केवळ पैसा मिळवून पदव्या वाटत आहेत. या संस्थांमधून विद्यार्थ्यांना ज्ञानच मिळणार नसेल, तर अशा शिक्षणाला अर्थ नाही. त्यामुळे यापुढील काळात गुणवत्तावाढीसाठी अधिकाधिक महाविद्यालयांना स्वायत्तता मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. ...

राज्यात सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Rainfall will continue till Monday, with the forecast of the weather department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात सोमवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहील, हवामान विभागाचा अंदाज

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील बहुतांश भागात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (दि. २५) पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. ...

बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाची ‘आरास’; मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी - Marathi News | Varun Raj's 'Aras' for Bappa's arrival; Rainfall of rain in Mumbai, Pune and western Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या आगमनाला वरुणराजाची ‘आरास’; मुंबई, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची हजेरी

गजर, ढोल-ताशा पथकांचा निनाद, नऊवारी साड्यांचा मराठमोळा श्रृंगार केलेल्या महिला, मुली, पारंपरिक वेशातील पुरुष मंडळी, घरोघरी पंचपक्वान्ने, खीर, मोदकाचा प्रसाद अशा थाटात आगमन झालेले गणराय यंदा थेट वरुणराजालाच घेऊन आले. ...

व्हीआयपी मार्गावर खड्डेचखड्डे - Marathi News | Peep pavement on VIP route | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :व्हीआयपी मार्गावर खड्डेचखड्डे

शहरातील व्हीआयपी मार्गाची सध्या दैनावस्था झाली आहे. या मार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून ते रात्रीच्या सुमारास सहन दिसत नसल्याने मोठ्या अपघाताची भीती बळावली आहे. ...

शेतकºयांसाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता संजीवनी - Marathi News | GramGita Sanjivani of Rashtrasantas for farmers' crops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकºयांसाठी राष्ट्रसंतांची ग्रामगीता संजीवनी

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने पॅकेज दिले. मात्र आत्महत्या कमी झाल्या नाही. याकरिता समाजात चैतन्य निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. ...

ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडून ३,६६९ प्रकरणे निकाली - Marathi News | 3,669 cases were collected from the Consumer Grievances Redressal Forum | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचकडून ३,६६९ प्रकरणे निकाली

धकाधकीच्या या जीवनात पैसा व वेळेची बचत कशी होईल याचाच प्रयत्न प्रत्येक नागरिकांकडून होेतो. ...

निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रयत्न, उत्तरपत्रिका तपासणी चोवीस तास सुरू - Marathi News | Till the results of the Mumbai University's decision to postpone the results till 31st August, post-checking 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्याचे मुंबई विद्यापीठाचे प्रयत्न, उत्तरपत्रिका तपासणी चोवीस तास सुरू

पदवी अभ्यासक्रमाचे सर्व निकाल ३१ आॅगस्टपर्यंत लावण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने गुरुवारी उच्च न्यायालयाला दिली. प्राध्यापक चोवीस तास उत्तरपत्रिका तपासण्याचे काम करत आहेत ...

दलित किंवा नवबौद्ध वापरू नका - Marathi News | Do not use Dalit or Navbuddha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दलित किंवा नवबौद्ध वापरू नका

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन जगातील बौद्धांशी आपली नाळ जोडली आहे. त्यामुळे आपण केवळ बौद्ध आहोत. तेव्हा आपण स्वत:ला दलित किंवा नवबौद्ध म्हणवून घेऊ नका. ...

तीन हजार रुग्णांमागे एक अटेंडंट - Marathi News | An attendant behind three thousand patients | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तीन हजार रुग्णांमागे एक अटेंडंट

रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञ एवढीच अटेंडंटची भूमिका महत्त्वाची असते. विशेषत: रुग्णाला तातडीने वॉर्डात, अतिदक्षता विभागात किंवा शस्त्रक्रिया गृहात पोहचविण्यासाठी अटेंडंटची कामगिरी मोलाची ठरते. ...