वरिष्ठांकडून झालेल्या कथित अन्यायी कारवाईच्या विरोधात, पोलीस अधिकारी, कर्मचा-यांकडून महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट), तसेच नागरिकांकडून न्यायालयात दाखल करण्यात येणारे खटले, वारंवारच्या दंडात्मक कारवाई व फटका-यांमुळे गृहविभाग त्रस्त झाला आहे. ...
स्वस्त धान्य दुकानात गरजवंतांकरिता आलेला गहू काळ्या बाजारात विकणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळून शासकीय मोहोर असलेले गव्हाचे ५० किलो वजनाचे १०६ पोते जप्त करण्यात आले आहे. ...
जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ कामामुळे रेती माफियांची हिंमत पुन्हा वाढत असल्याचे दिसून आले आहे. पुलगाव येथे महसूल विभागाने जप्त केलेली रेती भर दिवसा या माफियांकडून उचलण्याचा प्रयत्न झाला. ...
हमीभाव शेतकºयांच्या उत्पादित मालावरील खर्चाचा विचार करून एक आदर्श व्यवस्था झाली पाहिजे. या परिसंवादात शेतकºयांच्या समस्या, कृषी मुल्य, उत्पादनावर अभ्यास व्हावा. ...
नवरात्र उत्सवा दरम्यान परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहवी या हेतूने पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने हिंगणी शिवारात छापा टाकून वॉश आऊट मोहीम राबविली. ...
सीसीटीव्हीमुळे गुन्हे रोखता येतात आणि गुन्हे उघड होण्यासाठीही सीसीटीव्ही महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे राज्यातील सर्व पोलीस ठाणे, सर्व शहरे आणि महत्त्वाच्या गावांवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे, अशी माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी ...
जिल्ह्यात काँग्रेसची गटबाजी लपून राहिली नसली तरी जेव्हाही पक्षस्तरावर एकत्र येण्याची वेळ येते, तेव्हा दोन गटांतील आपसी मतभेद चव्हाट्यावर येत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. ...