लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शिक्षणासाठी पिता कजर्बादारी होत असल्याने मुलाची आत्महत्या तर मुलाच्या उपचारास पैसे नसल्याने पित्याने केले विषप्राशन - Marathi News | Due to father's responsibility for education, father's suicide due to child's suicide | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षणासाठी पिता कजर्बादारी होत असल्याने मुलाची आत्महत्या तर मुलाच्या उपचारास पैसे नसल्याने पित्याने केले विषप्राशन

जळगावात हळहळ : पितृप्रेम व पूत्रप्रेमाचे ह्रदयद्रावक चित्र ...

शिवसेनेच्या सोबतीबाबत मुख्यमंत्री, दानवे बिनधास्त; महागाईच्या आंदोलनावरून राडा, तरीही सरकारमध्ये कायम राहणार - Marathi News | Chief Minister, Dena Bindhastha regarding Shiv Sena's mate; Rada from the inflation agenda, but will continue in government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेच्या सोबतीबाबत मुख्यमंत्री, दानवे बिनधास्त; महागाईच्या आंदोलनावरून राडा, तरीही सरकारमध्ये कायम राहणार

देवेंद्र फडणवीस सरकारमधून शिवसेना बाहेर पडणार असल्याचे बोलले जात असताना आणि शनिवारच्या महागाईच्या आंदोलनावरून दोन्ही पक्षांत राडा झाल्यानंतरही शिवसेना सरकारमध्ये कायम राहील, या बाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब द ...

कर्जमाफी याद्यांचे आता होणार चावडी वाचन - Marathi News | Debt waiver lists will now be read by Chawadi | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जमाफी याद्यांचे आता होणार चावडी वाचन

कर्जमाफी प्रकरणात शासकीय आॅडीटनंतर सोशल आॅडीट केले जाणार आहे. गावपातळीवर कर्जमाफी याद्यांचे वाचन होणार असल्याने मोठा विलंब लागण्याची चिन्हे आहेत. ...

गांजा तस्करीत दाम्पत्याला अटक - Marathi News | Ganges smuggler arrested | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गांजा तस्करीत दाम्पत्याला अटक

जिल्ह्यालगतच्या तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जाते. या तस्करीतील मुख्य आरोपीच शहर पोलिसांच्या हाती लागला. ...

पळशी ते मुळावा रस्त्याची चाळणी - Marathi News | Road sidewalk | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पळशी ते मुळावा रस्त्याची चाळणी

तालुक्यातील पळशी ते मुळावा रस्त्यावरील डांबर उखडले असून ठिकठिकाणी मोठ्ठाले खड्डे पडले आहे. संपूर्ण रस्त्याची चाळणी झाली असून रस्त्यावर अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. ...

रेल्वेच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक; ठाणे-नेरूळ विशेष सेवा - Marathi News | Mega Blocks on all three routes today; Thane-Nerul Special Service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्‍हीही मार्गांवर आज मेगाब्लॉक; ठाणे-नेरूळ विशेष सेवा

रेल्वे रुळांची देखभाल, दुरुस्ती व अन्य कामांसाठी रविवारी पश्चिम मार्गावर अंधेरी-बोरीवलीदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

नाथनगरची निवासी शाळा झाली ‘आयएसओ’ - Marathi News | Nathnagar resident school gets 'ISO' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नाथनगरची निवासी शाळा झाली ‘आयएसओ’

महाराष्टÑ शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत आर्णी तालुक्यातील नाथनगर (चिखली) येथील अनुसूचित जाती शासकीय निवासी शाळेला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. ...

पाच तालुक्यातील कर्मचाºयांना दिलासा - Marathi News | Relief to employees of five talukas | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच तालुक्यातील कर्मचाºयांना दिलासा

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त पाच तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणी देण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने काढला आहे. ...

पेट्रोलपंप घोटाळा प्रकरण; तंत्रज्ञाची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Petrol pump scam case; Technology will be sent to judicial custody | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पेट्रोलपंप घोटाळा प्रकरण; तंत्रज्ञाची न्यायालयीन कोठडीत रवानगी

पेट्रोलपंप घोटाळ्याप्रकरणी अटके त असलेला दुसरा खासगी तंत्रज्ञ (टेक्निशिअन) डंबरूधर मोहंतो यालाही कल्याण सत्र न्यायालयाने शुक्रवारी संध्याकाळी न्यायालयीन कोठडी सुनावली. ...