लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
आरोपीवर कठोर कारवाई करावी - Marathi News | The harsh action should be taken against the accused | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आरोपीवर कठोर कारवाई करावी

येथील पोलीस स्टेशन अंतर्गत कळमगाव (गन्ना) येथील आरोपी सम्राट अशोक रामटेके (३०) याने तेथीलच एका अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना.... ...

कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली - Marathi News | Cotton demand has increased in the international market | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापसाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी वाढली

देशात कापसाच्या लागवडीची खरी सुरवात मोहजोंदडो व हडप्पाच्या कालावधी पासूनच झाली आहे. इतर देशापेक्षा भारतात कापूसाचे पीक घेण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. ...

कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करावी - Marathi News | Immediate execution of debt waiver | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करावी

राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकार जनघातकी धोरण राबवित आहे. पेट्रोल, डिझेल व वीज बिलात वाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटत आहे. ...

बोरघाट उपसा सिंचनच्या पाण्यासाठी शेतकºयांनी फोडला टाहो - Marathi News | Borghat Upasana sprouted the farmer's irrigation water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बोरघाट उपसा सिंचनच्या पाण्यासाठी शेतकºयांनी फोडला टाहो

मूल तालुक्यातील बोंडाळा (बुज) हे गाव बोरघाट लिप्टच्या मुख्य प्रवाहात येत असून साज्यातसुद्धा अंतर्भूत आहे. परंतु याच गावच्या शेतकºयांना शेतीपिकासाठी सिंचन प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. ...

रस्त्यावर टोमॅटोंचा सडा - Marathi News | Tomato carpet on the road | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रस्त्यावर टोमॅटोंचा सडा

नागपूरहून भंडाराकडे जाणाºया ट्रक व मिनीडोर यांच्यात झालेल्या धडकेनंतर ट्रकची सायकल चालकाला धडक लागली. यात सायकलचालक गंभीररीत्या जखमी झाला. ...

सरकारविषयी जनतेमध्ये असंतोष - Marathi News |  Disinterest in the public about the government | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरकारविषयी जनतेमध्ये असंतोष

एकीकडे अनियमित पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती आणि दुसरीकडे नोटबंदी व जीएसटीमुळे महागाई वाढली आहे. पेट्रोलचे दर वाढत असून आॅनलाईन शॉपिंगमुळे लहान व्यापाºयांचा व्यवसाय मोडकळीस आला ... ...

उमरवाडा वैनगंगेत गिळंकृत होण्याचा धोका - Marathi News |  The risk of vandalism in Umarwada Wainganga | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :उमरवाडा वैनगंगेत गिळंकृत होण्याचा धोका

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : जीवनदायिनी वैनगंगा नदीकाठ एकेकाळी सुपीक जमिनीसाठी ओळखला जात होता. मागील ८ ते १० वर्षात उमरवाडा गावासह परिसरातील चार ते पाच गावाच्या दिशेने नदी पात्र झपाट्याने पुढे सरकत आहे. आतापर्यंत सुमारे ९२ हेक्टर सुपीक शेत ...

सरकारकडून सामान्य जनतेचे शोषणच - Marathi News | The exploitation of the general public by the government | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरकारकडून सामान्य जनतेचे शोषणच

मन की बात आता संपली आहे. पंतप्रधानांच्या भाषणाला जनता कंटाळली आहे. नोटबंदी व जीएसटीचे दुष्परिणाम सामान्य जनता भोगत आहे. भाजप सरकार खोटारडे असून सामान्य जनता, ...... ...

प्रोटीनयुक्त आहार मिळण्यासाठी अनेकांचा खारीचा वाटा - Marathi News | Many have contributed towards getting protein-rich food | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रोटीनयुक्त आहार मिळण्यासाठी अनेकांचा खारीचा वाटा

कान्हळगाव / सिरसोलीच्या लेकींनी जिल्हास्तरावर विजयाची पताका रोवली. या यशाने गावात उत्साहाचे वातावरण आहे. ओसंडून वाहणाºया आनंदाच्या प्रवाहाला अनेकांनी मदतीचा हात समोर केला आहे. ...