लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पोलीस ठाण्यांचे डिजिटायझेशन, देशभरातील गुन्ह्यांची माहिती एका ‘क्लिक’वर - Marathi News | Digitization of police stations, information about crimes across the country, on one click | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पोलीस ठाण्यांचे डिजिटायझेशन, देशभरातील गुन्ह्यांची माहिती एका ‘क्लिक’वर

देशभरातील कोणत्याही गुन्ह्यांची माहिती घेण्यासाठी आता तपासाधिका-यांना संबंधित पोलीस ठाण्यांशी संपर्क करण्याची गरज भासणार नाही. ...

वनविभागात तब्बल २२०० पदे रिक्त, वन संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | In the forest section, 2200 vacancies are vacant, forest protection question ranges | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वनविभागात तब्बल २२०० पदे रिक्त, वन संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर

वनविभागात राज्यातील तब्बल २२०० पदे रिक्त आहेत. यात भारतीय वनसेवेतील पाच, तसेच क्षेत्रीय वनाधिकाºयांच्याही अनेक पदांचाही समावेश आहे. ...

राज्यात बदली व नियुक्तीचा सुपर बाजार - माजी मुख्यमंत्री - Marathi News | The super market of replacement and appointment in the state - the former chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात बदली व नियुक्तीचा सुपर बाजार - माजी मुख्यमंत्री

दिवास्वप्न दाखवत भाजपाने केंद्र व राज्यात सत्ता हस्तगत केली. दिलेल्या एकाही वचनाची पूर्तता गत तीन वर्षांत झाली नाही. उलट केंद्र व राज्यातील आर्थिक घडी पूर्णत: विस्कटली आहे. ...

महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने अत्याचार - Marathi News | Women's lawyer abducted for three months | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने अत्याचार

सरकारी वकील होण्यासाठीच्या स्पर्धेतून एका महिला वकिलाचे अपहरण करून तीन महिने तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना शहरात उघडकीस आली आहे. ...

नागपूर-नागभीड ‘ब्रॉडगेज’ला महागाईचे इंजिन! - Marathi News | Nagpur-Nagbhid 'broad gauge' inflation engine! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर-नागभीड ‘ब्रॉडगेज’ला महागाईचे इंजिन!

तीन वर्षांपूर्वी ३७६.२१ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असलेल्या नागपूर-नागभीड ब्रॉडगेज प्रकल्पाला सध्या ७०८.११ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ...

दीक्षाभूमीवर सुविधा उपलब्ध करा - Marathi News | Make facilities available on the initiative | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमीवर सुविधा उपलब्ध करा

दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त देश-विदेशातून येणाºया अनुयायींंसाठी पाणी, शौचालय, दिवे अशा सोईसुविधा उपलब्ध कराव्यात. परिसर स्वच्छ राहील यासाठी नियोजनानुसार ...... ...

दीक्षाभूमी परिसरातील सिमेंट रस्ते पूर्ण - Marathi News | Complete cement roads in Dikshitbhumi area | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दीक्षाभूमी परिसरातील सिमेंट रस्ते पूर्ण

शहरात सध्या सर्वच ठिकाणी सिमेंट रस्त्यांची कामे सुरूआहे. ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवले आहेत. दीक्षाभूमी परिसरातही सिमेंट रस्त्याची कामे सुरूहोती. धम्मचक्र प्रवर्तन दिन काही दिवसांवर येऊन ठेवला आहे. ...

कोराडीत ‘७ डी’ थिएटर उभारणार - Marathi News | Koriadi will be setting up a '7D' theater | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोराडीत ‘७ डी’ थिएटर उभारणार

कोराडी येथे २५ कोटी रुपये खर्च करून ‘७ डी’ थिएटर उभारले जाईल. या थिएटरमध्ये २५ मिनिट बसून जगातील, देशातील, राज्यातील पर्यटन स्थळांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल. ...

-तर संप ठरणार आरपारची लढाई - Marathi News | -The battle of relations between the two ends | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :-तर संप ठरणार आरपारची लढाई

तुटपुंजे वेतन देण्यात येत असल्यामुळे एसटी कामगारांचे आर्थिक शोषण होत आहे. त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. ...