मुंबईतील खेरवाडी परिसरात बारा वर्षीय मुलाचा त्याच्या राहत्या घरी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार मंगळवारी ( 26 सप्टेंबर ) सकाळी उघडकीस आला. ...
व्हेंटिलेटरची गरज भासल्याने अखेर या शिशुला दुसºया रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला. दरम्यान, या बाळाचा अखेर व्हेंटिलेटरअभावी श्वास थांबला! ...
शेतीत काम करायला मजुर मिळत नाहीत, रासायनिक खते, औषधांचा होणारा अव्वाच्यासव्वा खर्च, प्रचंड कष्ट व हजारो रुपये खर्च करून बाजारात दर मिळण्याची खात्री नाही. यामुळे आजचा शेतकरी रासायनिक शेतीला कंटाळला आहे. ...
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक झाल्यापासून एकामागोमाग एक खुलासे होत आहेत. मिळालेल्या नवीन माहितीनुसार, दोघे भाऊ एकमेकांशी चॅटच्या माध्यमातून संपर्कात होते. ...
नवरात्रौत्सव धुमधडाक्यात सुरू असून आता दसरा, दिवाळीचे वेध सर्वांना लागले आहेत. सणासुदीच्या दिवसांमध्ये नवनवीन वस्तू ग्राहकांना आकर्षित करुन घेत आहेत. ...