लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकावी - Marathi News | Naxalites must take away weapons | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नक्षलवाद्यांनी शस्त्रे टाकावी

आपल्या देशातील काही भागात तसेच गडचिरोलीत माओवादी, नक्षलवादी चळवळ असल्याने विकासकामांना खिळ बसली आहे. ही माओवादी चळवळ संपुष्टात आणण्यासाठी केंद्रीय पोलीस दल व गडचिरोली पोलीस दल अहोरात्र कार्यरत आहे. ...

महाराष्ट्राच्या पाण्यासाठी पवारांना साकडे - Marathi News | nashik,nar,par,water,problem,sharad,pawar,salve | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या पाण्यासाठी पवारांना साकडे

नाशिक : केंद्र सरकारने दमणगंगा - पिंजाळ आणि नार-पार लिंक या दोन्ही प्रकल्पांमधील महाराष्ट्राचे हक्काचे पाणी गुजरातला वळविण्यासाठी पूर्णत: जोर लावला आहे़ विशेष म्हणजे गुजरात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांपूर्वीच या प्रकल्पांच्या पाणीव ...

भामरागडसह जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस - Marathi News | Rainfall in different parts of the district including Bhamragarh | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडसह जिल्ह्याच्या विविध भागात पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्या पाच-सहा दिवसांपासून जिल्ह्याच्या कोणत्याही भागात फारसा पाऊस झाला नाही. मात्र रविवारी सायंकाळी ४ वाजतापासून मेघगर्जनेसह भामरागड, धानोरा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस बरसला. या पावसामुळे श ...

विकास आराखडा बनविणार - Marathi News | Will create development plan | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विकास आराखडा बनविणार

खुर्सा येथील नागरिक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक दिवसांपासून गावात नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. ...

कारवाफा बिट विजेता - Marathi News | Caravat-bit winner | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :कारवाफा बिट विजेता

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील सोनसरी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या क्रीडांगणावर शुक्रवारी पार पडलेल्या ...... ...

जलसंधारणाने भूजल पातळी वाढली - Marathi News | Groundwater level increased by water conservation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जलसंधारणाने भूजल पातळी वाढली

चामोर्शी तालुक्यातील जैरामपूर गाव परिसरात करण्यात आलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे भूजल पातळीत सुमारे दीड मिटरने वाढ झाली असून शेतशिवारातील विहिरी अगदी काठोकाठ भरल्या आहेत. ...

महिला पोलिसांनी सांभाळला गडचिरोली ठाण्याचा कारभार - Marathi News | Gadchiroli Thane handled by women police | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :महिला पोलिसांनी सांभाळला गडचिरोली ठाण्याचा कारभार

नवरात्र व दसºयाचे औचित्य साधून शनिवारी गडचिरोली पोलीस स्टेशनचा कारभार महिला पोलिसांच्या हातात सोपविण्यात आला होता. ...

जिल्हा परिषदेत खदखद कायम - Marathi News | The Zilla Parishad persisted | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्हा परिषदेत खदखद कायम

महिनाभरापूर्वी झालेल्या सर्वसाधारण सभेनंतरच्या घडामोडींची जिल्हा परिषदेत खदखद कायम आहे. ...

विषबाधेने पुन्हा तीन शेतकºयांचा मृत्यू - Marathi News | Death of three farmers by poisoning again | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषबाधेने पुन्हा तीन शेतकºयांचा मृत्यू

कीटकनाशकाची फवारणी करताना झालेल्या विषबाधेने जिल्ह्यात आणखी तीन शेतकºयांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. ...