Maharashtra (Marathi News) जिल्हा वृत्तपत्र विके्रता कल्याणकारी संस्थेतर्फे उमरी पठार (ता.आर्णी) येथील दोला महाराज वृद्धाश्रमाला एलईडी व डिश भेट देण्यात आली. ...
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे आणि नागपूर-तुळजापूर महामार्गासाठी भूसंपादनाचा आढावा खासदार भावना गवळी यांनी घेतला. ...
येथील औद्योगिक क्षेत्रात टेक्सटाईल पार्कची जलवाहिनी आणि इतर पायाभूत सुविधांचे भूमिपूजन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते झाले. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे ‘टेक्निकल टेक्सटाईल अँड नॉनओव्हन’ कार्यशाळा घेण्यात आली. ...
कोका-खडकी मार्गावर दुचाकी चालकाला रानडुकराने धडक दिली. यात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. रविंद्र युवराज साठवणे (३५) रा. कोका असे मृत तरुणाचे नाव आहे. ...
तालुक्यातील अंगणवाडी कर्मचाºयांनी विविध मागण्यासाठी एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. ...
भंडारा- गोंदिया क्षेत्रात विकास खुंटलेला आहे. विकास हा नागपूरमध्ये झाला आहे. तो विकास भंडारा - गोंदिया जिल्ह्यात दोन वर्षांत येईल. ...
तुमसर तालुक्यातील कमकासूर हे गाव बावनथडी प्रकल्पामुळे बाधित असून ज्या ठिकाणी पुनर्वसन करुन हे गाव बसविण्यात आले, त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची आवश्यक व्यवस्था शासनाने केलेली नाही. ...
गावाच्या सर्वांगीण विकास व युवकावर श्रम व संस्कार घडवून आणण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला गावाचा सहभाग असावाच. ...
क्रिकेटचा सराव करुन मित्रासोबत घरी निघालेल्या तरुणावर अज्ञात हल्लेखोरांनी 4 फायर केले. तरुणाने प्रसंगावधान राखत 3 गोळ्या चुकविल्या तर 1 गोळी त्याच्या पोटाला चाटून गेली. ...