लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहराची आगामी काळातील वाढ लक्षात घेऊन अमृत योजनेंतर्गत मंजूर पाणीपुरवठा प्रकल्प मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोट यांनी शनिवारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाºयांना दिले.प्राधिकरणाच्या नव्या पाणीप ...
बृहन्महाराष्टÑ योग परिषद अमरावती, गुरूकुल बहुउद्देशीय संस्था मोर्शी व योग विभाग मोर्शी व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३६ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे उद्घाटन मोर्शी येथील साबू मंगल कार्यालयाच्या ... ...
नाशिक : पुणे-संगमनेर रस्त्यावरील चंदनापुरी घाटात २००८ साली झालेल्या तरुणीच्या खुनाचा उलगडा नाशिकच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी (दि.१३) केला. या गुन्ह्यातील दोन्ही मित्रांना पोलिसांनी अटक करून संगमनेर तालुका पोलिसांच्या हवाली केले आहे ...
चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या तब्बल ९९२ नोटा घेऊन फिरणा-या एका हमालाला एमआयडीसी वाळूज पोलिसांनी शनिवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याच्याकडून या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ...
एकमेकांवर चिखलफेक करत पाण्यात पाहणारे खासदार चंद्रकांत खैरे आणि आमदार हर्षवर्धन यांच्या समेट झाल्याची घोषणा दोघांनीही नवनिर्वाचीत सरपंचांच्या सत्कार समारंभात दिली. ...
अभियांत्रिकीसह विविध तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी आता अध्यापनाचे धडे घ्यावे लागणार आहे. त्यासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने सहा महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला आहे ...
काळ्या पैसा पांढरा करणारा चंदू पटेल सध्या जेलमध्ये आहे त्याच्याबरोबरचे संबंध, व्यवहार उद्धव ठाकरेंनी जाहीर करावे, असं थेट आव्हान भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी दिलं आहे. ...