कर्जमाफीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर लवकरात लवकर जमा व्हावी यासाठी सहकार विभाग युद्धपातळीवर काम करीत असून अधिकारी-कर्मचा-यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. ...
महागाईबद्दल बोलणा-या सरकारने ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांच्या तोंडाची साखर पळवली आहे. कांद्याला बरा भाव मिळत असताना व्यापा-यांवर अचानक धाडी टाकून ...
राज्यात बेकायदेशीररीत्या अनेक औषध कंपन्या कीटकनाशकांची राजरोस विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली येथील अॅग्रो कंपनी टोल फ्री नंबर देऊन कीटकनाशकांचे ...
यवतमाळ व अकोला जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनवरील कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधेमुळे झालेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मृत्यूप्रकरणी विभागीय महसूल आयुक्तांच्या ...
शेतक-यांच्या जीवावर फवारणी उलटल्यानंतर कारवाईच्या धास्तीने हजारो लिटर कीटकनाशकांची विल्हेवाट लावली जात आहे. अनेक विक्रेत्यांनी त्यांचा साठा कंपन्यांना परत पाठविण्यास सुरूवात केली ...
रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केलेल्या ठेकेदाराच्या कामाचे अंतिम देयक मंजूर करून ते अदा करण्यासाठी सहा लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी तीन लाख रुपयांची रक्कम स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे ...
एसटीच्या वातानुकूलित शिवशाही मार्गावरील सर्वाधिक प्रतिसाद ‘मुंबई-कोल्हापूर’ शिवशाहीला लाभत आहे. तथापि, खासगी बसला टक्कर द्यायची झाल्यास या बसची वेळ ...
तब्बल सहा महिन्यांपासून लोकल-एक्सप्रेसमधील साखळी चोराला रेल्वे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. मध्य रेल्वेच्या उपआयुक्तांनी नेमलेल्या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली. ...
अतिक्रमण हटविण्याची सूचना करणाºया एका प्रॉपर्टी डिलरची गुन्हेगारी वृत्तीच्या दोघांनी निर्घृण हत्या केली. राजेश पुणाजी नंदेश्वर (वय ३५) असे मृताचे नाव आहे. ...