लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
क्रीडा संकुलासाठी २६ कोटी - Marathi News |  26 crores for the sports complex | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :क्रीडा संकुलासाठी २६ कोटी

उमरेड रोडवरील मौजा हरपूर येथे मोठ्या ताजबागच्या बाजूला महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आणि नागपूर सुधार प्रन्यास यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येणाºया क्रीडा संकुलाचे उर्वरित काम लवकरच सुरू होणार आहे. ...

देशमुख-बंग मतभेद मिटवा - Marathi News |  Deshmukh-Bung conflict era | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशमुख-बंग मतभेद मिटवा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत प्रदेश अध्यक्ष आ. सुनील तटकरे यांनी माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांना हात जोडत आपसातील मतभेद मिटविण्याची विनंती केली. ...

३८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार संगणक प्रशिक्षण - Marathi News | 38 thousand students will get computer training | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :३८ हजार विद्यार्थ्यांना मिळणार संगणक प्रशिक्षण

जिल्ह्याने संगणक साक्षरतेकडे दमदार पाऊल टाकणे सुरु केले असून जिल्ह्यातील डिजिटल शाळांना आता टाटा ट्रस्टच्या मदतीने अद्यावत संगणक शिक्षणही मिळणार आहे.... ...

१५ दिवसांत सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या - Marathi News | Take the safety guards at work within 15 days | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१५ दिवसांत सुरक्षा रक्षकांना कामावर घ्या

शिवसेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाºयानंतर वेकोलि प्रबंधनाने सर्व सुरक्षा रक्षकांना पूर्ववत कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते... ...

दीक्षाभूमीवर उसळणार निळासागर - Marathi News | Nilasagar will be on Dikshitbhai | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दीक्षाभूमीवर उसळणार निळासागर

येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा साजरा होत असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. १५ व १६ आॅक्टोबरला होणाºया ६१ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात जिल्ह्यातील ... ...

दिव्यांगांचे अन्नत्याग आंदोलन सुरू - Marathi News | Continuing the movement of the Divya Sangh movement | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिव्यांगांचे अन्नत्याग आंदोलन सुरू

दिव्यांग, अनाथ, विधवा, परित्यक्त्या, शेतकरी, शेतमजूर व माजी सैनिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसंबंधात दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेने येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोरील त्रिमुर्ती चौकात अन्नत्याग आंदोलन ...

प्रश्नांची उत्तरे देताना उमेदवारांची दमछाक - Marathi News | Tired of answering the questions | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :प्रश्नांची उत्तरे देताना उमेदवारांची दमछाक

येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी मंडळाने सरपंच पदाचे उमेदवार एका मंचावर हा कार्यक्रम काल १२ आॅक्टोबर रोजी महात्मा फुले विचार मंचावर आयोजित केला होता. ...

बाळाचा पुरलेला मृतदेह पुन्हा बेपत्ता - Marathi News | The body of the baby's body disappeared again | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बाळाचा पुरलेला मृतदेह पुन्हा बेपत्ता

हिंदू स्मशानभुमित पुरलेल्या एका शिशुचा मृतदेह बेपत्ता झाल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. ...

प्रहारचे अन्नत्याग आंदोलन - Marathi News | Junk Food Day | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रहारचे अन्नत्याग आंदोलन

दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय, हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे. ...