लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गोदावरी पुलावरून ट्रकद्वारे रेतीची वाहतूक वाढली - Marathi News | On the Godavari Bridge, the traffic of the sand has increased through the truck | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गोदावरी पुलावरून ट्रकद्वारे रेतीची वाहतूक वाढली

गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात रेती वाहतूक करणाºया ट्रकांचा बोलबाला असून येथील गोदावरी पुलावरून दिवसरात्र रेतीची ट्रकांद्वारे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. ...

प्रहारचे अन्नत्याग आंदोलन - Marathi News | Junk Food Day | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रहारचे अन्नत्याग आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दिव्यांग, अनाथ, विधवा, परितक्त्या, शेतकरी, शेतमजूर व बेघरांच्या न्याय, हक्कासाठी प्रहार संघटनेच्यावतीने शुक्रवारपासून अन्नत्याग आंदोलन सुरु झाले आहे. मात्र, ऐन दिवाळीच्या प्रारंभीच आमदार बच्चू कडू यांच्या पुढाकाराने सुरु ...

रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र चामोर्शीत - Marathi News | Charmoset is the largest area of ​​rabbi | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रब्बीचे सर्वाधिक क्षेत्र चामोर्शीत

यंदाच्या खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या धान कापणीचे वेध शेतकºयांना लागले असतानाच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन केले आहे. ...

भाजपचे ध्येय धोरण घराघरात पोहोचवा - Marathi News | Spread the BJP's mission policy in the house | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भाजपचे ध्येय धोरण घराघरात पोहोचवा

भाजपप्रणीत केंद्र व राज्य सरकारने पारदर्शक व गतिमान प्रशासन दिले आहे. शिवाय विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांच्या विकासासाठी कार्यान्वित केल्या आहेत. ...

ग्रामस्थांनी भरमार बंदुका केल्या जमा - Marathi News | The villagers have filled with guns | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :ग्रामस्थांनी भरमार बंदुका केल्या जमा

तालुक्यातील गोडलवाही पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील कोंदावाहीनजीकच्या बोदीन येथील ग्रामस्थांनी दोन भरमार बंदूक व चार भरमार बॅरल पोलीस मदत केंद्रात गुरूवारी जमा केले. ...

शेतकºयांना बसणार फटका - Marathi News | Failure to seize farmers | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकºयांना बसणार फटका

यंदा पावसाअभावी जिल्ह्यातील ७० हजार हेक्टर क्षेत्रावर रोवणीच झाली नसल्याचा अंदाज वर्तविला जात होता. जिल्हा परिषद कृषी विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालात ६२ हजार हेक्टर क्षेत्र पडीक असल्याचे म्हटले आहे. ...

बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री सुरूच - Marathi News |  The sale of banned insecticides continues | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री सुरूच

बंदी असलेल्या कीटकनाशकांची विक्री करण्याचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे. शासनाने सुध्दा कृषी केंद्राची तपासणी करुन कीटकनाशकांची चाचपणी करण्याचे निर्देश दिले आहे. ...

बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार - Marathi News | Setting up a merchant package for the savings groups | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बचत गटांसाठी व्यापारी संकुल उभारणार

महिला बचत गटांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळाल्यास महिलांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास मदत होईल. ...

शेतकºयाने फुलविली केळीची बाग - Marathi News |  Farmer flower garden banana garden | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकºयाने फुलविली केळीची बाग

रोगांचा प्रादुर्भाव व पावसाचा अभाव यामुळे होणाºया नापिकीने कंटाळून धानपिकाला बगल देत लेंडेझरी येथील एका शेतकºयाने केळीची बाग फुलविली. ...