लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार - Marathi News |  Two twin boys killed in the shocks of travels | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ट्रॅव्हल्सच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार ठार

पंपावरून पेट्रोल भरुन निघालेल्या दुचाकीला भरधाव ट्रॅव्हल्सने चिरडल्याने दोन तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ...

उमर्डा नर्सरी परिसरात वाघाचे वास्तव्य - Marathi News | Tiger resides in Umda Nursery area | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमर्डा नर्सरी परिसरात वाघाचे वास्तव्य

शहरालगतच्या उमर्डा नर्सरी परिसरात दोन आठवड्यांपूर्वी वाघाचे वास्तव्य असल्याच्या खुणा आढळल्या. वन विभागाने वाघाची विष्ठा व पगमार्कचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. ...

विषबाधेचा रुग्ण शंभर टक्के ठणठणीत बरा होतो - Marathi News | The poisoning patient is cured with a hundred percent solidity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषबाधेचा रुग्ण शंभर टक्के ठणठणीत बरा होतो

योग्य उपचारानंतर विषबाधितांच्या शरीरात विषाचा कोणताही अंश राहत नाही. उपचारानंतर दिसणारी लक्षणे ही विषबाधेची नसून औषधांची असू शकतात. ...

विषबाधितांना दहा लाखांची मदत द्या - Marathi News | Give ten million help to poisoned people | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :विषबाधितांना दहा लाखांची मदत द्या

मुंबई येथे चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांना देण्यात आलेल्या मदतीएवढीच मदत विषबाधेने मृत्युमुखी पडलेल्या शेतकºयांना द्यावी ...

पुसद येथे राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचा जिल्हास्तरीय मेळावा - Marathi News | District-level meeting of the National Muslim Forum in Pusad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पुसद येथे राष्टÑीय मुस्लीम मोर्चाचा जिल्हास्तरीय मेळावा

आॅल इंडिया एकता फोरम व राष्टÑीय मायनॉरिटी पुरस्कृत राष्टÑीय मुस्लीम मोर्चाच्यावतीने येथील छत्रपती चौकात जिल्हास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ...

ओबीसी परिषदेचे धरणे आंदोलन - Marathi News | The Ombudsman Movement movement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :ओबीसी परिषदेचे धरणे आंदोलन

ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांना घेऊन शुक्रवारी येथील तहसील कार्यालयासमोर ओबीसी परीषदेच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. ...

घाव मनसेवर, दुखापत भाजपाला! शिवसेनेच्या खेळीने बदलली मुंबईतील राजकीय गणिते - Marathi News | Wounded MNS, injured BJP! Political Mathematics in Mumbai Changed by Shivsena Khel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :घाव मनसेवर, दुखापत भाजपाला! शिवसेनेच्या खेळीने बदलली मुंबईतील राजकीय गणिते

शिवसेनेने मुंबईतील आपले सिंहासन टिकवण्यासाठी घाव मनसेवर घातलाय. मात्र त्याची दुखापत भाजपाला झाली आहे.  आता त्याचे पडसाद पुढच्या काळात निश्चिटपणे उमटणार आहेत.  ...

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाकुर्ली स्थानकात रेल्वेचा वीज पुरवठा खंडीत, अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Disrupting railway supply in Thakurli station; Up and down traffic jam | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाकुर्ली स्थानकात रेल्वेचा वीज पुरवठा खंडीत, अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प

ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायरला वीज पुरवठा करणा-या यंत्रणेत बिघाड झाल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता घडली. बदलापूरला जाणारी गाडी घटनास्थळावर खोळंबली होती. ...

इतरांनी केली तर खुद्दारी, पण आम्ही केल्यावर गद्दारी, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका - Marathi News | If we do so, then the betrayal will be done, but the criticism of Uddhav Thackeray on BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इतरांनी केली तर खुद्दारी, पण आम्ही केल्यावर गद्दारी, उद्धव ठाकरेंची भाजपावर टीका

इतरांनी केली तर खुद्दारी आणि आम्ही केली तर गद्दारी, त्यांनाही कळलं असेल, त्यांचा भाऊ मातोश्रीवर राहतो, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ...