लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करा - Marathi News | Announce compensation to farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकºयांना नुकसानभरपाई जाहीर करा

यंदा जिल्ह्यात अनियमित पाऊस झाल्याने शेतमालाची अपरिमित हानी झाली आहे. दुसरीकडे हमीभाव नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

वरूडच्या युवराजला ‘राष्ट्रीय कलारत्न’ पुरस्कार - Marathi News | Yuvraj Singh, the National Kalaratna Award | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरूडच्या युवराजला ‘राष्ट्रीय कलारत्न’ पुरस्कार

शारीरिक व्यंगावर मात करीत आपल्या कलेची रसिकांना मोहिनी घालणारा तालुक्यातील ढगा येथील चित्रकार युवराज ठाकरे याला राष्ट्रीय कलारत्न पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. ...

पत्रकार भवनाचे लोकार्पण - Marathi News | Reprint of journalist's house | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पत्रकार भवनाचे लोकार्पण

स्थानिक वॉलकट कम्पाऊंडमध्ये उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी थाटात पार पडले. ...

पोलिसांची अमानुष मारहाण - Marathi News | Inhuman assault of the police | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पोलिसांची अमानुष मारहाण

नियम तोडून वाढदिवसाची पार्टी साजरी करणाºया काही जणांना गाडगेनगर पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार रविवारी रात्री विद्यापीठासमोरील एका प्रतिष्ठानात घडला. ...

नेर येथे शेतकºयांचा रस्ता रोको - Marathi News | Stop the road from farmers to Nair | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नेर येथे शेतकºयांचा रस्ता रोको

येथील बाजार समितीत व्यापाºयांनी सोयाबीनचे दर पाडल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी नेर बाजार समितीसमोर तब्बल दोन तास चक्काजाम आंदोलन केले. यामुळे नेर-यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ...

निलंबनानंतर कृषी विभाग वाºयावर - Marathi News | After the suspension, the Department of Agriculture | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :निलंबनानंतर कृषी विभाग वाºयावर

जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी निलंबित झाल्यापासून कृषी विभाग वाºयावर आहे. या विभागाचा प्रभार घेण्यास अधिकारी इच्छुक नाही. ...

कर्जमाफीच्या यादीत पिंपरी बुटीचे शेतकरी किती? - Marathi News | How much is the Pimpri booty farmer on the debt waiver list? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जमाफीच्या यादीत पिंपरी बुटीचे शेतकरी किती?

तालुक्यातील पिंपरी बुटी येथील किती शेतकरी कर्जमाफीच्या यादीत आहेत, असा सवाल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे घेतलेल्या आढावा बैठकीत केला. ...

बोरगावात एकाच जागी खोदली दुसरी विहीर - Marathi News | Another well, digged in the same place in Borga | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बोरगावात एकाच जागी खोदली दुसरी विहीर

‘राकाधाका’मधून खोदलेल्या विहिरीच्याच ठिकाणी मग्रारोहयोतून दुसरी विहीर खोदल्याचा प्रकार उघडकीस आला. ...

कापूस व सोयाबीन केंद्राचा आढावा - Marathi News | Review of cotton and soybean center | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कापूस व सोयाबीन केंद्राचा आढावा

कापूस आणि सोयाबीन खरेदी केंद्रासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. ...