लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकच्या महापालिका प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी गायब अन् रिक्षामध्येच महिलेची प्रसूती - Marathi News |   Employees of Nashik Mahavitri maternity leave disappeared and in auto delivery | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकच्या महापालिका प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी गायब अन् रिक्षामध्येच महिलेची प्रसूती

पंचवटीतील पेठरोडवरील महापालिकेच्या मायको दवाखाना आणि प्रसूतिगृहातील कर्मचारी आॅनड्युटी असताना गायब झाल्याने प्रसूतीसाठी आलेल्या महिलेची प्रसूती दवाखान्याच्या खालीच रिक्षात करावी लागली. ...

वृक्ष प्राधिकरणाची दोन वर्षांपासून प्रतीक्षा - Marathi News | The tree authority has been waiting for two years | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :वृक्ष प्राधिकरणाची दोन वर्षांपासून प्रतीक्षा

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड ही ग्रामीण नव्हे तर शहरी भागात देखील तेवढीच महत्त्वाची आहे. ...

ओवारा प्रकल्प ठरला शेतकºयांसाठी वरदान - Marathi News | Boar gift to farmers for Ovara project | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ओवारा प्रकल्प ठरला शेतकºयांसाठी वरदान

देवरी तालुक्यातील ओवारा गावाजवळील नाल्यावर सिंचन विभागाने बंधारा तयार केला. परिणामी दीड हजार हेक्टरमधील शेतीला सिंचनाची सोय झाली. ...

डिजिटल दुनियेतही टपालाचे महत्त्व - Marathi News | Importance of postage in digital world | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डिजिटल दुनियेतही टपालाचे महत्त्व

संदेश वहनाची अनेक साधने उपलब्ध झाली असली तरी टपालचे महत्त्व आजही टिकून आहेत. ...

युवकांना रोजगार देण्यात शासनाला अपयश - Marathi News | Government fails to provide employment to youth | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :युवकांना रोजगार देण्यात शासनाला अपयश

मागील तीन वर्षापासून राज्यातील भाजपा-सेनेचे युती सरकार बेरोजगार युवक-युवतीला रोजगार देण्यास अपयशी ठरले आहे. ...

शासकीय रूग्णालयांत औषधांचा तुटवडा - Marathi News | Scarcity of medicines in government hospitals | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शासकीय रूग्णालयांत औषधांचा तुटवडा

सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना औषधेही वितरित केली जाते. ...

मुंबईतील  लोकल प्रवाशांसाठी सचिनचा पुढाकार, पादचारी पुलांसाठी दिले दोन कोटी रुपये   - Marathi News | Sachin's initiative for local passengers in Mumbai, Rs 2 crore given for pedestrians | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईतील  लोकल प्रवाशांसाठी सचिनचा पुढाकार, पादचारी पुलांसाठी दिले दोन कोटी रुपये  

रोजच पादचारी पुलांवरून गर्दीतून जीव मुठीत धरून प्रवास करणाऱ्या लोकलच्या प्रवाशांच्या मदतीसाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुढे सरसावला आहे. ...

ब्रेनडेड झालेल्या तरुणाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; तर दोघांना नेत्रदान - Marathi News |  Life organ donation from the organs of a brained boy; Both of them are eyeballs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ब्रेनडेड झालेल्या तरुणाच्या अवयवदानातून तिघांना जीवनदान; तर दोघांना नेत्रदान

मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयातील बिलिंग विभागात काम करीत असलेल्या रूपा उचील यांचा २० वर्षीय मुलगा प्रतीक याचा शुक्रवारी दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी काशिमीरा येथे अपघात झाला. ...

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन - Marathi News | Establishment of Empowered Committee for the improvement of ST employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी उच्चाधिकार समिती स्थापन

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुधारणा करण्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने दिलेल्या सुचनेनुसार आज राज्य शासनामार्फत उच्चाधिकार समिती स्थापना करण्यात आली. ...