लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
पर्यावरणपूरक शेती करा - Marathi News | Eco-friendly farming | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पर्यावरणपूरक शेती करा

शेतकºयांनी कृषीसंबंधी शासनाच्या योजनांचा पुरेपूर फायदा घेऊन विषमुक्त शेती करुन आर्थिक उत्थान करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त (कृषी) डॉ. के. पी. वासनिक यांनी केले ...

तुडतुडा किडीने केले धानपीक फस्त - Marathi News | Tadutuda made of pests of paddy husk | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुडतुडा किडीने केले धानपीक फस्त

मालकीची व बटईने केलेल्या शेतीतील धान पीक ऐन कापनीच्यावेळी तुडतुडा किडीने फस्त केला. ...

तीन सभापतींच्या अनुपस्थितीत स्थायी समिती सभा - Marathi News | Standing Committee meeting in absence of three presidents | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तीन सभापतींच्या अनुपस्थितीत स्थायी समिती सभा

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचार संहितेनंतर जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा आज घेण्यात आली. ...

तलावातून मुरुमाचे सर्रास खनन - Marathi News | Murom's Saras Mining | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तलावातून मुरुमाचे सर्रास खनन

तलावांचा जिल्हा म्हणून शासनदप्तरी नोंद असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात मात्र तलावांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. ...

टेमुर्डा शेतशिवारात बिबट्याचा वावर - Marathi News | Leopard in the Temdera farmland | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :टेमुर्डा शेतशिवारात बिबट्याचा वावर

तालुक्यातील टेमुर्डा गावात दोन दिवसांपासून बिबट्याने आपले बस्तान मांडले आहे. ...

वनाधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड - Marathi News | Illegal tree trunk due to ignorance of Vanodhika | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वनाधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड

मध्यचांदा वन विभाग चंद्रपूर येथील वन अधिकाºयांच्या दुर्लक्षामुळे वनपरिसरात अवैध वृक्षतोड व गैरप्रकारात वाढ झाली आहे. ...

जिवती तालुक्यातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध - Marathi News | The government is committed to solve every problem in Jivati ​​taluka | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिवती तालुक्यातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी शासन कटिबद्ध

अतिदुर्गम समजल्या जाणाºया जिवती तालुक्यातील नागरिकांच्या प्रत्येक समस्या सोडवून व गावांचा विकास करून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन सदैव कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री खा.हंसराज अहीर यांनी केले. ...

कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे - Marathi News | Start cotton and soybean shopping center | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे

महाराष्ट्रातील शेतकºयाला विविध समस्या भेडसावत असताना पीक हातात येऊनही शासनाने कापूस व सोयाबिनची खरेदी सुरु केली नाही. ...

स्वयंरोजगारातून बेरोजगारीवर मात करणे शक्य -हंसराज अहीर - Marathi News | Self-employment can be overcome by unemployment- Hansraj Ahir | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्वयंरोजगारातून बेरोजगारीवर मात करणे शक्य -हंसराज अहीर

स्वयंरोजगार करण्यासाठी बँकेकडून आर्थिक मदत दिल्या जात आहे. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी स्वयंरोजगाराचा पर्याय स्वीकारा, ...