तालुक्याच्या नवरगाव येथील धानपिकावर तुडतुडा व इतर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने धानपीक करपले आहे. शिवाय परतीच्या पावसाने या भागात जोरदार हजेरी लावल्यामुळे हलक्या व मध्यम प्रतीच्या धानपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
क्रिमिलेअरच्या तत्त्वातून कुणबी जातीला वगळण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय कुणबी समाज संघटना व युवा कुणबी महासंघ तालुका देसाईगंजच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .... ...
बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील पौनी २ व ३ कोळसा खाणीसाठी शेतकºयांच्या जमिनी ताब्यात घेऊनही मोबदला न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारपासून आंदोलन सुरू आहे. ...
चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जिल्हा सामान्य रुग्णालयातील) बालमृत्यू दर कमी करणे व अन्य पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात.... ...
पावसाच्या लहरीपणामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. धानपिकावर करपा, मावा-तुडतुडा, पाने गुंडाळणारी अळी यासारख्या विविध कीड रोगांनी आक्रमण केल्यामुळे शेतकरी वर्ग बेजार झालेला आहे. ...
तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील २५ शेतकºयांना शेतीकडे जाण्यासाठी वहिवाटाचा पांदण रस्ता नव्हता. त्यामुळे प्रत्येक हंगामात संकटांचा सामना करावा लागत होता. ...