लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रस्त्यांची दैना वाहनधारकांच्या जीवावर - Marathi News | Road carriage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रस्त्यांची दैना वाहनधारकांच्या जीवावर

गावखेड्यातील रस्ते डांबरीकरणाचे झाले. गुळगुळीत झालेल्या रस्त्यांची अवस्था अपघात अन् मृत्यूची प्रतिक्षा करीत असल्याचे दिसून येते. ...

राज्यात उभारणार १२ आर्थिक कॉरिडोर, नितीन गडकरी यांची घोषणा - Marathi News |  Nitin Gadkari's 12 financial corridors to be set up in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात उभारणार १२ आर्थिक कॉरिडोर, नितीन गडकरी यांची घोषणा

भारतमाला योजनेअंतर्गत देशात ४४ आर्थिक कॉरिडोर उभारण्यात येणार असून त्यातील १२ कॉरिडोर महाराष्ट्रातून जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी... ...

किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल - Marathi News | Farmers havoc on insects | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :किडींच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल

जिल्ह्यातील धान पिकावर सध्या तपकीरी तुडतुडे व पांढºया पाठीचे तुडतुडे या किडीचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

-ही तर शेतकºयांची दिशाभूल - Marathi News | The farmer is also misleading | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :-ही तर शेतकºयांची दिशाभूल

जिल्ह्यात ३ आॅक्टोंबरला धान खरेदी केंद्र सुरू झाल्याचे भाजपचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. मात्र कोणत्या केंद्रावर किती क्विंटल धान खरेदी झाल्याचे न सांगता शिवसेनेने काढलेला मोर्चामुळे ..... ...

जिवंत विद्युत तारांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात - Marathi News | Life threatens the lives of passengers due to live electrical wires | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिवंत विद्युत तारांमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

खापा येथील मुख्य चौरस्त्यावर भंडारा मार्गाच्या दिशेने उच्च विद्युत दाब प्रवाहीत करणारे वाहक हवेत झुलत आहेत. यामुळे येथून प्रवास करणाºयांचा जीव धोक्यात आला आहे. ...

कृषीवर आधारित उद्योग सुरू करा - Marathi News | Start an agro-based industry | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कृषीवर आधारित उद्योग सुरू करा

बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने भंडारा व पवनी या दोन तालुक्यात कृषीवर आधारीत उद्योग सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली आहे. ...

धूलिकणांनी बळावलाय अस्थमा! - Marathi News | Asthma! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :धूलिकणांनी बळावलाय अस्थमा!

शहरात हवेतील धूलिकणांचे प्रमाण वाढले असून अमरावतीकरांना शुध्द हवा मिळत नसल्याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेला दिला आहे. ...

‘कुणबी’ वगळण्याच्या शिफारशींवर आक्षेप - Marathi News | Opposition on 'Kunbi' excluding recommendations | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘कुणबी’ वगळण्याच्या शिफारशींवर आक्षेप

राज्य मागासवर्ग आयोगाने राज्य शासनाला सादर केलेल्या अहवालातून क्रिमीलेअर तत्त्वाच्या शिथिलतेबाबतच्या शिफारशींमध्ये कुणबी समाजाला पक्षपाती पद्धतीने डावलण्याचा प्रकार होत आहे. ...

शेतकºयांना १५ कोटींचा फटका - Marathi News | 15 crore rupees to farmers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शेतकºयांना १५ कोटींचा फटका

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नाफेडच्या केंद्रांसाठी आॅनलाइन नोंदणी होत असताना प्रत्यक्षात खरेदी सुरू नसल्याने शेतकºयांना बाजार समित्यांकडे धाव घ्यावी लागली. यंदाच्या हंगामात २३ आॅक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख ९२ ह ...