लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
७० हजार शेतकरी वेटींगवरच - Marathi News | 70 thousand farmers are on waiting | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :७० हजार शेतकरी वेटींगवरच

जिल्ह्यातील ७० हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीसाठी वेटींगवर आहेत. या शेतकºयांच्या याद्या नव्याने सादर करण्याची वेळ तर येणार नाही ना, अशी शंका बँकांना सतावत आहे. ...

लोणी येथे शेतकºयांचा रस्ता रोको - Marathi News | Stop the road of farmers at buttercane | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :लोणी येथे शेतकºयांचा रस्ता रोको

भारनियमनामुळे रात्री ओलित करण्याची वेळ आर्णी तालुक्यातील शेतकºयांवर आली आहे. रोहित्रातील विजेच्या धक्क्याने तालुक्यातील लोणी येथे एका शेतकºयाचा मृत्यू झाल्याने बुधवारी शेतकºयांच्या संयमाचा बांध फुटला. ...

शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ - Marathi News | Government introduces cotton procurement | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ

जिल्ह्यातील सहा कापूस संकलन केंद्रांवर बुधवारपासून खरेदीचा शुभारंभ ठरला होता. प्रत्यक्षात चारच केंद्रांवर खरेदी सुरू झाली. मुर्हूताला या केंद्रावर ४३२० रूपयांचा दर मिळाला. ...

सत्तेच्या राजकारणात शहर विकास खुंटला - Marathi News |  In the politics of power, the development of the city | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सत्तेच्या राजकारणात शहर विकास खुंटला

शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि भाजपाचे बहुमत, त्यातून सुरू असलेली पक्षीय वर्चस्वाची लढाई, या सत्तेच्या राजकारणात यवतमाळ शहराचा विकास खुंटला आहे. ...

कळंब येथे कापूस खरेदीचा शुभारंभ - Marathi News | Launch of cotton procession at Kalamb | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कळंब येथे कापूस खरेदीचा शुभारंभ

कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत कापूस पणन महासंघाच्यावतीने आज शासकीय कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. ...

दिग्रसला पणनची कापूस खरेदी सुरू करा - Marathi News | Start shopping of groceries | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दिग्रसला पणनची कापूस खरेदी सुरू करा

पणन महासंघाची दिग्रसमध्ये अद्यापही कापूस खरेदी सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकºयांना आपला कापूस खासगी व्यापाºयांना विकावा लागत आहे. ...

जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच - राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray supports followers for taking action against hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच - राज ठाकरे

'रेल्वे प्रवाशांसाठी महाराष्ट्र सैनिकांनी जे केलं त्याचा मला अभिमान आहे. मी तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन करतो. जिथे जिथे अन्याय दिसेल, गैरप्रकार दिसतील तिथे तिथे माझ्या महाराष्ट्र सैनिकाची लाथ बसणारच', असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं आहे. ...

''कोण अनधिकृत फेरीवाले हे ठरविण्याचा अधिकार राज ठाकरे आणि मनसेच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही'' - Marathi News | "Who does not have the right to decide on the unauthorized hawkers Raj Thackeray and MNS workers?" | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''कोण अनधिकृत फेरीवाले हे ठरविण्याचा अधिकार राज ठाकरे आणि मनसेच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही''

कोण अधिकृत आणि कोण अधिकृत फेरीवाले हे ठरवण्याचा अधिकार राज ठाकरे आणि आणि त्यांच्या फालतू कार्यकर्त्यांना नाही. राजकारणामध्ये स्वतःची डाळ शिजत नाही. त्याचा राग ते गरीब फेरीवाल्यांवर काढत आहेत. ...

मनसेच्या सात जणांना जामीन मिळाल्यानंतर पुन्हा अटक, नौपाडा पोलिसांनी केली कारवाई  - Marathi News | Police arrests MNS activist soon after they got bail | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेच्या सात जणांना जामीन मिळाल्यानंतर पुन्हा अटक, नौपाडा पोलिसांनी केली कारवाई 

रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना पिटाळून लावताना धुडगूस घालत त्यांना मारहाण करणा-या मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांना ठाणेनगरच्या गुन्ह्यात बुधवारी जामीनावर सुटका झाली. ...