राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने ‘शाळासिद्धी’ शाळा मूल्यांकन निर्णय लागू केला आहे. हा निर्णय शिक्षकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा असल्याचा आरोप करीत..... ...
राज्य शासनाने अजूनही शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे आता शिवसेनेने येथील जिल्हा बँकेसमोर गुरूवारपासून शेतकरी कर्जमुक्ती सुविधा केंद्र सुरू केले आहे. ...
केळझर तांडा येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक सतीश मुस्कंदे यांचा स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि आमदार राजू तोडसाम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
रत्नागिरीच्या राजापूरातील मिठगवाणे येथील रामा जैतापकर यांच्या गोठ्यामध्ये आज शनिवारी दुपारी बिबट्या शिरला. गोठ्यातील कोपऱ्यात बिबट्याने मुक्काम केला आहे. ... ...
पेटा ( प्राणीमित्र) संघटनेवर कायमची बंदी घालण्यात यावी, जयसिंह यांना प्राणी बोर्डातून काढण्यात यावे, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून बैलगाडा शर्यतीवरील बंदी कायमची उठविण्यात यावी यासाठी अखिल भारतीय बैलगाडा संघटना तसेच सर्व पक्षिय कार्यकर्त्यांन ...
‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांच्या पत्नी रचना दर्डा आणि मुलगा आर्यमन दर्डा यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचा आज मुंबईत शुभारंभ झाला आहे. ...