२०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई यामाहाची नवी मोटरसायकल लाँच! १००% इथेनॉलवर धावणार, भारतात गेम चेंजर ठरणार... सम्राट चौधरींचा मंत्रिमंडळ विस्तार पावसात वाहून गेला; गांधी मैदानात चिखलाचे साम्राज्य पाकिस्तानकडून आता दारू विकायला सुरुवात! ५० वर्षांपूर्वी 'हराम' म्हणून केलेली बॅन, पैसा कमवायच्या नादात... भयंकर! पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, जाळपोळ; ४०० TMC कार्यालयांची तोडफोड, चौघांचा मृत्यू इराकची जगाला मोठा 'ऑफर'! ११००० रुपयांचा कच्च्या तेलाचा बॅरल ३१०० रुपयांत देणार; अट फक्त एकच... "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला सोलापूर - सोलापुरातील सुप्रसिद्ध कवी माधव पवार यांचे निधन, शहरात पसरली शोककळा अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार? पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही भीषण स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्... जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार ! दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
Maharashtra (Marathi News) चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये रिसोर्स बेस्ड इंटेंसिव्ह प्लॅनिंग व डेव्हलपमेंट हा पथदर्शी कार्यक्रम ‘चांदा ते बांदा’ या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. ...
आपले काम जबाबदारीने केले नाही, या सबबीखाली महानगरपालिकेतील १४ सफाई कामगारांचे एक दिवसाचे वेतन कापण्यात आले. यासोबतच गणवेश देऊनही त्याचा वापर न करणाºया सहा सफाई कामगारांवर... ...
जिवती पंचायत समितीच्या उपसभापतींकडून शासकीय वाहनाचा गैरवापर केला जात आहे. या प्रकाराची चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी सोमू सिडाम यांनी केली आहे. ...
घोडाझरी तलावाच्या सौंदर्यीकरणावर भर देऊन शासनाच्या निधीची उधळपट्टी करण्याऐवजी तलावाचा कालवा बांधून गोसीखुर्द धरणाचे पाणी घोडाझरी तलावात आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी .... ...
कुणबी समाज आजही विकासासापासून वंचित आहे. विद्यार्थ्यांना समाजासाठी कार्य करायचे असेल तर उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पदांपर्यंत पोहोचले पाहिजे, .... ...
शिर्डीकडे भाविकांना घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकावर आल्याने रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या घटनेत १२ भाविक जखमी झाले. ...
जैन आचार्य संत शिरोमणी विद्यासागरजी महाराज यांची मुनी समूहासोबत रामटेकहून छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथे पदयात्रा सुरू आहे. ...
पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे. महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाने देव्हाडी येथील पाणी पुरवठा योजना ..... ...
अड्याळ आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी आज चिंताग्रस्त स्थितीत आहेत. दवर्षी एका पाण्याने जाणारे शेतपिक शनिवारला झालेल्या एका पाण्यानेच गेल्याचे सांगण्यात येते. ...
गाव विकासाचे केंद्रबिंदू करण्याकरिता गावातील सर्वांनीच सहकार्याच्या भावनेने एकमेकांना सहकार्य करावे. सहकार्याशिवाय विकास शक्य नाही. ...