तालुक्यातील वहाणगाव येथे अवैद्य दारू विक्री जोमात सुरू असताना नागरिक या अवैद्य दारूने कंटाळले होते. गावकºयांनी ग्रामसभा बोलावून खुली दारूविक्री करण्याचा निर्णय घेतला. ...
जिल्ह्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शेतकºयांसाठी असणाºया योजनांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच बियाणे वाटपात झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, ...
देशात मागील ६० वर्षांपासून काँग्रेस पक्षाने सत्ता चालवून देशाची प्रगती केली. त्यात सर्वसामान्य जनतेचे हित जोपासत न्याय देण्याचे काम केले असून गोरगरीब जनतेची प्रगती उंचविण्यासाठी माजी .... ...
तळोधी (बा) अप्पर तालुक्यातील धान उत्पादक शेतकºयांच्या धानपिकावर यावर्षी मोठ्या प्रमाणात मावा, तुडतुडा, बेरड, करपा, लाल्या, गाद व अनेक रोगांचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे .... ...
दोन हजार रूपयांपेक्षा अधिकची थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांची वीज जोडणी कापण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली असून ३० व ३१ आॅक्टोबर या दोन दिवसांच्या कालावधीत .... ...
आरमोरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकरी व शेतमजुरांच्या विविध समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी माजी आमदार आनंदराव गेडाम... ...