मराठा समाजाला शैक्षणिक व सरकारी नोक-यांमध्ये १६ टक्के आरक्षण देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्यानंतर या रिक्त जागांवर खुल्या प्रवर्गातून नियुक्त्या करण्यात आल्या. ...
गोठणगाव येथे श्रेणी २ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला. मात्र गेल्या १७ वर्षांपासून येथे पशु वैद्यकीय अधिकाºयाचे पद रिक्त असल्याने हा दवाखाना केवळ नाममात्र ठरत आहे. ...
आंध्र प्रदेशची सॉफ्टवेअर इंजिनीअर ईस्थर अनुह्या बलात्कार व हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेल्या चंद्रभान सानप याच्या अपिलावरील सुनावणी २७ नोव्हेंबरला आहे. ...
शासकीय, निमशासकीय कर्मचारी व अधिका-यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाबाबत, लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी, महाराष्ट्र राज्य आरक्षण बचाव मध्यवर्ती कृती समितीला दिले आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सरकारने देऊ केलेल्या कर्जमाफी अंतर्गत मंगळवारपर्यंत (३१ आॅक्टोबर) ६५० कोटी रुपयांची कर्जमाफी देऊ केल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...