लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
रेल्वे पुलांच्या कामासाठी ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक वाढणार; लष्कराला माहिती देण्यासाठी समिती स्थापन करणार - Marathi News | Traffic, power block for rail bridge construction will increase; The committee will be formed to inform the army | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वे पुलांच्या कामासाठी ट्रॅफिक, पॉवर ब्लॉक वाढणार; लष्कराला माहिती देण्यासाठी समिती स्थापन करणार

उपनगरीय मार्गावरील एल्फिन्स्टन रोड स्थानकासह करीरोड आणि आंबिवली स्थानकावर पादचारी पूल उभारण्यात येणार आहेत. यासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ...

सोयाबीनच्या शेतात सोडली जनावरे - Marathi News | Animals left in the soybean fields | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सोयाबीनच्या शेतात सोडली जनावरे

बाजारपेठेत सोयाबीन पिकाला मिळणारा भाव पाहून व्यथित झालेल्या घोराड येथील शेतकºयाने सवंगणी करून ठेवलेले सोयाबीन सोमवारी गुरांना चारले. ...

सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या - Marathi News | Inspire the work of Sardar Patel and Indira Gandhi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सरदार पटेल व इंदिरा गांधी यांच्या कार्यातून प्रेरणा घ्या

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोठे योगदान आहे. देश अखंड ठेवण्यात त्यांची कामगिरी मोठी आहे. ...

शासनाच्या मदतीवर आस - Marathi News | Around the Government Help | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शासनाच्या मदतीवर आस

परतीचा पाऊस व अनियंत्रित किडीने धानपिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. ...

जिनिंगच्या जमीन विक्रीत उपनिबंधकांची ‘एन्ट्री’ - Marathi News | Jinnings' sale of sales of sub-registrars' entry ' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिनिंगच्या जमीन विक्रीत उपनिबंधकांची ‘एन्ट्री’

धामणगाव रोड स्थित यवतमाळ सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या आठ एकर जागेच्या बेभाव लिलाव प्रकरणात आता जिल्हा उपनिबंधकांची एन्ट्री झाली आहे. ...

अखेर कृषी अधिकारी धडकले शेतावर - Marathi News | After all, the Agriculture Officer came to the fields | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर कृषी अधिकारी धडकले शेतावर

अड्याळ व परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर बळीराजाच्या वेदनांवर आधारित वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच अखेर कृषी अधिकारी शेतावर धडकले. ...

६५८ कृषिपंपांची वीज तोडली - Marathi News | 658 farmers have lost their power | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :६५८ कृषिपंपांची वीज तोडली

थकीत बिलापोटी महावितरणने कृषीपंपांचा वीज पुरवठा खंडित करण्याचा सपाटा लावला असून पुसद उपविभागातील पाच तालुक्यांतील तब्बल ६५८ कृषीपंपांचा वीज पुरवठा तोडला आहे. ...

एसबीआयच्या आणखी एका खातेदाराची रक्कम चोरली - Marathi News | Another SBI account holder stole the money | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एसबीआयच्या आणखी एका खातेदाराची रक्कम चोरली

सायबर गुन्हेगारांनी आणखी एका एसबीआय खात्यातून १ लाख ६० हजारांची रोकड काढल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ...

बारी समाजाचे दिग्रस तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Representation to Degram Tehsildar of Bari Samaj | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बारी समाजाचे दिग्रस तहसीलदारांना निवेदन

ओबीसी प्रवर्गातील बारी, बरई, तांबोळी या जातींना असलेली क्रिमिलेअरची अट रद्द करावी, अशी मागणी दिग्रस तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून बारी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. ...