राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या तपासणी पथकाने शिवाजीनगर येथील धान्य गोदामाची तपासणी करून जवळपास ५० लाख रुपयांचा धान्य घोटाळा उघडकीस आणला. ...
धडाकेबाज कामगिरीचा ठसा उमटविलेले अधिकारी तुकाराम मुंढे यांची नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्यानंतर प्राधिकरण, तसेच महापालिका अधिका-यांचेही धाबे दणाणले आहे. ...
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या किरणोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत तयार झालेल्या मानवनिर्मित अडथळ्यांमुळे किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होत नाही. ...
शहरातील खवय्यांना त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ उपलब्ध व्हावे. यासाठी महापालिकेने गांधीसागर तलावाच्या काठावर रमण विज्ञान केंद्राच्या बाजूने ‘खाऊ गल्ली’ निर्माण केली आहे. ...
रेल्वे स्टेशनच्या पूर्व द्वारावर प्लॅटफार्म क्रमांक ६ व ७ च्या मधे असलेल्या ड्रेनेज लाईनमधून मंगळवारी सकाळी अचानक आगीच्या ज्वाळा निघाल्याने स्टेशन परिसरात खळबळ उडाली. ...
पोलीस क्रीडा निधीची रक्कम एक कोटी रुपयांवरुन तीन कोटी रुपये करण्यात येणार असून, सिंथेटीक ट्रॅकसाठीदेखील निधी देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे केली. ...