लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास शासनाची 15 दिवसाची मुदतवाढ, 15 नोव्हेंबरपर्यंत नाही होणार वीज खंडीत - Marathi News | 15 days extension to fill the exhausted electricity bill of agriculture, will not be delayed till November 15 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास शासनाची 15 दिवसाची मुदतवाढ, 15 नोव्हेंबरपर्यंत नाही होणार वीज खंडीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कृषीपंपधारक थकबाकीदार शेतकऱ्यांचे वीज बिल भरण्यास आज 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.  ...

'संजय निरुपम यांना मनसे कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडूच दिलं नाही'  - Marathi News | MNS workers didnt allow Sanjay Nirupam to come outside home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय निरुपम यांना मनसे कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडूच दिलं नाही' 

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज दादर येथे फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ 'फेरीवाला सन्मान' मोर्चा आयोजित केला होता. मात्र मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना घराबाहेरच पडू दिलं नसल्याचा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे. ...

दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले, जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Congress-MNS activists in Dadra, Bhadle, vigorous slogan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले, जोरदार घोषणाबाजी

दादरमध्ये मनसे -काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. काँग्रेसच्या फेरीवाला सन्मान मोर्चाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही ... ...

वर्धा जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांनी कधीच वीज देयके भरली नाहीत - Marathi News | 15 thousand farmers of Wardha district have never paid electricity payments | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील १५ हजार शेतकऱ्यांनी कधीच वीज देयके भरली नाहीत

जिल्ह्यातील सुमारे १५,७७४ हजार शेतकऱ्यांनी वीज पुरवठा घेतल्यापासून एकदाही देयकाचे पैसे न भरल्याने अश्या  शेतकऱ्यांकडे १५ कोटी ४१ लाख लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. ...

पैनगंगा नदीवर अपघात, दोन ठार - Marathi News | Accidents on Penganga river, two killed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैनगंगा नदीवर अपघात, दोन ठार

हदगाव उमरखेड रोडवर बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास दोन ट्रक्सचा अपघात होऊन दोन जण ठार झाल्याची घटना घडली. ...

नाशिकमधील प्रवाशांनी जल्लोषात साजरा केला पंचवटी एक्स्प्रेसचा 43वा वाढदिवस  - Marathi News | Nashik: Passengers celebrate the 43rd birthday of Panchavati Express | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील प्रवाशांनी जल्लोषात साजरा केला पंचवटी एक्स्प्रेसचा 43वा वाढदिवस 

नाशिककरांनी  बुधवारी (1 नोव्हेंबर ) सकाळी पंचवटी एक्स्प्रेसचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला. ...

शाळासिद्धीत फेल शिक्षकांच्या वेतनवाढी रोखणार - Marathi News | The stipend of the failing teachers will prevent wages | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळासिद्धीत फेल शिक्षकांच्या वेतनवाढी रोखणार

शासनाने आता शिक्षकांची कार्यक्षमता तपासून थेट रोख दंड करण्यासोबतच त्यांच्या वेतनवाढी रोखण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. ...

फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा : दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले - Marathi News | Congress march for hawkers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसचा मोर्चा : दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले

दादरमध्ये मनसे-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मोर्चादरम्यान दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यामध्ये बाचाबाची झाली. ...

सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध - Marathi News | NCP protest against BJP government | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं घातलं नोटाबंदीचं श्राद्ध

केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला येत्या 8 नोव्हेंबरला वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसनं गणपती घाटावरील दशक्रिया विधिच्या ... ...