Next

दादरमध्ये काँग्रेस-मनसेचे कार्यकर्ते भिडले, जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2017 03:51 PM2017-11-01T15:51:18+5:302017-11-01T15:51:56+5:30

दादरमध्ये मनसे -काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. काँग्रेसच्या फेरीवाला सन्मान मोर्चाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही ...

दादरमध्ये मनसे -काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. काँग्रेसच्या फेरीवाला सन्मान मोर्चाच्या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.