लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
राष्टÑीय ऐक्यासाठी धावले नेते, अधिकारी, विद्यार्थी - Marathi News | Loving ac्यू ac Complech birthday Inau arrived © this In This InchuberableI dayburw birthday In this day In Whatever In In usau period, | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्टÑीय ऐक्यासाठी धावले नेते, अधिकारी, विद्यार्थी

लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : देशात सर्वत्र बंधुभाव व राष्टÑीय एकात्मता वृद्धींगत व्हावी या उदात्त हेतूने सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पुढारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि शिक्षक दिग्रस येथे धावले. निमित्त होते. सरदार वल्लभभाई पटेल जयंती व इंदिरा ग ...

गुलाबी बोंडअळीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणारच - Marathi News | Pink bollworm victims will get compensation | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुलाबी बोंडअळीग्रस्तांना नुकसान भरपाई मिळणारच

बोंडअळीमुळे कपाशीच्या झालेल्या नुकसान भरपाईसाठी विशेष शासन निर्णय घेतला जाईल, असे वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी बुधवारी येथे सांगितले. ...

अखेर ‘वसंत’ भाडेतत्वावर देणार - Marathi News | Finally, on the basis of 'Vasant' lease | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अखेर ‘वसंत’ भाडेतत्वावर देणार

विदर्भातील एकमेव सहकारी तत्वावर चालणारा पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखाना आर्थिक डबघाईमुळे अखेर भाडे तत्वावर देण्याचा निर्णय बुधवारी पुसद येथे झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ...

सीओंच्या कक्षात सोडले डुकर - Marathi News | Pigs left in the chamber of CO | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सीओंच्या कक्षात सोडले डुकर

शहरातील अस्वच्छता व डुकरांच्या मुक्त संचाराने नागरिक वैतागले आहे. तरीही नगरपरिषद कोणतेही पाऊल उचलत नसल्याचा आरोप करीत बुधवारी ‘प्रहार’ संघटनेने चक्क मुख्याधिकाºयांच्या कक्षात डुकर सोडून रोष नोंदविला. ...

कुर्ला नेहरूनगरमधील अल्पवयीन मुलीच्या मारहाण प्रकरणात पोलिसांची चौकशी करा- आ. डॉ. नीलम गोऱ्हे - Marathi News | Inquiries of minor girl in Kurla Nehru Nagar: Police inquiry Dr. Neelam Gorhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुर्ला नेहरूनगरमधील अल्पवयीन मुलीच्या मारहाण प्रकरणात पोलिसांची चौकशी करा- आ. डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : कुर्ला नेहरूनगर परिसरातील मारहाण पीडित मुलगी हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचा दाखला व जबाब कोर्टात सादर करण्यात पोलिसांनी दिरंगाई केली. ...

बुलेट ट्रेन म्हणजे मोदींनी अर्थव्यवस्थेवर डागलेली अजून एक बुलेट, अशोक चव्हाणांची घणाघाती टीका - Marathi News | Bullet train is another bullet that Modi has painted on the economy, Ashok Chavan's scandalous criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेट ट्रेन म्हणजे मोदींनी अर्थव्यवस्थेवर डागलेली अजून एक बुलेट, अशोक चव्हाणांची घणाघाती टीका

बुलेट ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर डागलेली अजून एक बुलेट असून याचे गंभीर दुष्परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागतील. ...

किटकनाशके आणि बीटी बियाण्यांचे महाराष्ट्रातील को-मार्केटींग बंद करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश   - Marathi News | Close the co-marketing of pesticides and Bt seeds in Maharashtra, instructions for the ministry of agriculture | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किटकनाशके आणि बीटी बियाण्यांचे महाराष्ट्रातील को-मार्केटींग बंद करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश  

किटकनाशके आणि बीटी बियाण्यांचे परराज्यात उत्पादन करून महाराष्ट्रात ते विविध कंपन्यांच्या नावाने विक्री करण्यासाठी (को मार्केटींग) परवाना न देण्याबाबतचा महत्वपूर्ण आज कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी घेतला. ...

निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, उद्धव ठाकरेंकडून मध्यावधीचे संकेत - Marathi News | Elections can never happen, Shiv Sainiks ready, Uddhav Thackeray's mid-day signs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, उद्धव ठाकरेंकडून मध्यावधीचे संकेत

मुंबई : निवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, असे आदेश उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांना दिले आहेत. ...

8 नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध, शेतकरी संघटना करणार टप्प्याटप्प्यांत आंदोलन : सुकाणू समिती  - Marathi News | On 8th November, Nactri year agitation will be organized by farmers' organization: Steering Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :8 नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध, शेतकरी संघटना करणार टप्प्याटप्प्यांत आंदोलन : सुकाणू समिती 

शेतक-यांचे शोषण थांबविण्यासाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचे वर्षश्राद्ध व त्यानंतर राज्यभर टप्प्याटप्प्यांत आंदोलन ...