लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘इर्विन’चे रक्त गोठलेलेच! - Marathi News | Irwin's blood is frozen! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘इर्विन’चे रक्त गोठलेलेच!

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गत सहा महिन्यांपासून परिस्थिती ‘जैसे थे’ असून, रक्तपेढीला मनुष्यबळाचा अभाव आहे. ...

‘आॅनलाईन’च्या सक्तीमुळे ‘पणन’ची केंद्रे ओस - Marathi News | Due to the force of 'online' market, 'dew' centers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘आॅनलाईन’च्या सक्तीमुळे ‘पणन’ची केंद्रे ओस

जिल्ह्यात पणन महासंघाची सहा व सीसीआयची दोन केंद्रे सुरू झाली. मात्र, उद्घाटनाला कापसाचे बोंडही मिळाले नाही. ...

रामपुरी कॅम्प येथे तुळशी विवाह थाटात - Marathi News | In Tulsi marriage at Rampuri camp | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :रामपुरी कॅम्प येथे तुळशी विवाह थाटात

येथील रामपुरी कॅम्प परिसरातील काकी माँ मंदिरात तुळशी विवाह सोहळा बुधवार, १ नोव्हेंबर रोजी पार पडला. ...

देवळी-पुलगाव मार्गावर अवैध वृक्षकटाई - Marathi News | Illegal tree cover on the Deoli-Pulgaon road | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :देवळी-पुलगाव मार्गावर अवैध वृक्षकटाई

देवळी-पुलगाव रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची अवैधरित्या कटाई करण्यात येत आहे. वर्दळीच्या रस्त्यालगत असलेल्या या बाभळीच्या झाडावर कुºहाड चालत असतानाही सार्वजनिक बांधकाम ..... ...

चार व्यावसायिकांना ठोठावला २० हजारांचा दंड - Marathi News | Four businessmen were fined 20 thousand rupees | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चार व्यावसायिकांना ठोठावला २० हजारांचा दंड

कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा शहरात मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने वर्धा नगर पालिकेने विशेष मोहीम हाती घेऊन बुधवारी चार व्यावसायिकांना थेट २० हजारांचा दंड ठोठावला. ...

कापसाला प्रती क्विंटल सात हजार रूपये भाव द्या - Marathi News | Give seven thousand rupees per quintal for cotton | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कापसाला प्रती क्विंटल सात हजार रूपये भाव द्या

सततची नापिकी व शेतमालाला मिळणारा अल्प भाव यामुळे आदींमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ...

सेवाग्राम-पवनार विकास आराखड्यात गांधीवाद्यांचीही सहमती घेणार - Marathi News | The Gandhians will also agree to the Sevagram-Pawanar development plan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :सेवाग्राम-पवनार विकास आराखड्यात गांधीवाद्यांचीही सहमती घेणार

महात्मा गांधी यांच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमातील वास्तव्याला ७५ वर्षे झाले. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा आता सेवाग्राम, पवनार व वर्धा.... ...

बोरगाव (मेघे) व इतवारा पोलीस चौकी बंदच - Marathi News | Borgaon (Meghe) and Awaara Police Chowki will be closed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :बोरगाव (मेघे) व इतवारा पोलीस चौकी बंदच

वर्धा शहराचा संवेदनशिल भाग असलेल्या इतवारा व बोरगाव मेघे येथील पोलीस चौकी बंदच असल्याचे लोकमतने मंगळवारी केलेल्या स्टींग आॅपरेशनमध्ये उघडकीस आले. ...

कपाशीवर बोंडअळ्यांची ‘गुलाबी गँग’ - Marathi News | 'Gulabi Gang' on Kadashi Bondel | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कपाशीवर बोंडअळ्यांची ‘गुलाबी गँग’

बीटी कपाशीवर कोणत्याही प्रकारच्या अळ्यांचा प्रादुर्भाव होत नसल्याचा दावा बियाणे कंपन्यांकडून केला जात असला, तरी यंदा वणी उपविभागातील कपाशी पिकावर अळ्यांच्या गुलाबी गँगने हल्ला चढविला आहे. ...