भारतीय शेतकºयांच्या वर्तमान परिस्थितीमध्ये शेतीचा लागवड खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होत आहे. त्या खर्चामुळे शेती परवडत नाही. ती काही कमी खर्चात करता येईल यासाठी शेतीतील शून्य मशागत तंत्रज्ञानाची गरज आहे. ...
स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) संपूर्ण राज्यात ‘मिशन मोड’ पध्दतीने सुरु आहे. या अभियाअंतर्गत शहरे हागणदारी मुक्त करणे व घनकचरा व्यवस्थापनातंर्गत स्वच्छ करणे या दोन प्रमुख बाबींचा समावेश आहे. ...
स्वयंपाकासाठी महिलांचे चुलीवर असलेले अवलंबित्व कमी करु न त्यांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मे २०१६ पासून पंतप्रधान उज्ज्वला योजना सुरु केली. ...
घरफोडीच्या घटनांमुळे भयभीत झालेल्या अमरावतीकरांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने वरिष्ठ पोलीस अधिकारीही रात्रकालीन गस्त घालत आहेत. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात असलेल्या शहरातील मुख्य रस्त्यांची अवस्था जीवघेणी असल्याचा आक्षेप नोंदवित काँग्रेसने बांधकाम कार्यालयापुढेच रस्ते खोदून बुधवारी अभिनव आंदोलन केले. ...