ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कौशल्याला वाव मिळावा, त्यांच्यातूनही राष्टÑीय आणि आंतरराष्टÑीय खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी सर्व तालुका मुख्यालयी क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय ..... ...
तालुक्यातील बेलगाव व बोदली परिसरातील धान पिकावर प्रचंड प्रमाणात मावा, तुडतुडा रोगाचे आक्रमण झाले आहे. त्यामुळे धानाच्या उत्पादनात घट होणार असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. ...
धानपीक परिपक्व होण्याच्या स्थितीत असताना वैरागड परिसरातील शेतांमध्ये रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. रानडुकरांकडून धान तसेच तूर पिकाचे नुकसान केले जात असल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. ...
महसूल विभागात २००५ नंतर रूजू झालेल्या कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करा. यासह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेच्या नेतृत्त्वात कर्मचाºयांनी...... ...
गावातून भरधाव वेगात धावणाºया ट्रॅक्टरने एका दोन वर्षाच्या चिमुकल्याला चिरडल्याची घटना बुधवार (दि.१) दुपारी ३ वाजता देवरी तालुक्याच्या शिलापूर येथे घडली. ...