संवर्ग १ व २ मध्ये मोडणाºया शिक्षकांच्या दस्तावेजांची तपासणी करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे अर्जामध्ये चुकीची माहिती सादर करणाºया शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. ...
कुणबी समाज हा जिल्ह्याच्या खेड्यापाड्यात विखुरलेला आहे. मात्र सदर समाजाची अद्यापही पाहिजे त्या प्रमाणात प्रगती झाली नाही. समाजाचा विकास करण्यासाठी एकसंघ झाल्याशिवाय तरणोपाय नाही. ...
अकोला येथील एका कार्यक्रमात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या व्यक्तीगत आयुष्याविषयी बोलले. ...
तालुक्यातील सामाजिक वनीकरणात वृक्ष लागवड तथा उत्तमराव पाटील उद्यानात खर्च केलेल्या निधीत घोळ दिसत असून जिथे उद्यान तयार करण्यात आला ती जागा मुरमी व तिथे उधईचे वास्तव्य असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ...
धानपिक परवडणारे नसल्याची जाणीव शेतकºयांना झाल्याने भाजीपाल्याची शेती करण्याकडे कल वाढला असून मंडळ कृषी अधिकारी मंगेश घोळके यांची शिष्टाई फळाला आली आहे. ...
पूर्वी पावसाने शेतीचे हाल केले असतानाच आहे त्या पिकांवर किड व रोगांनी डल्ला मारल्याने पिकांची नासाडी झाली आहे. परिणामी शेतकरी हवालदिल झाला असून शासनाकडे मदतीची मागणी करीत आहे. ...
धान शेतीवर आलेल्या मावा व तुडतुडा किडीने प्रत्येकच शेतकºयांच्या धान शेतीचे अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान झाले.परंतु प्रशासनाने धान कापणी झाल्यानंतर सर्वेक्षणाचे आदेश दिले. ...