लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची जगाला गरज - Marathi News | Need of the world of Panchayat ideas of Gautam Buddha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गौतम बुद्धाच्या पंचशील विचारांची जगाला गरज

गौतम बुद्धाचा धम्म हा महासागरासारखा आहे. यात सर्व जाती, पंथ, विचार आचाराचे लोक सामावून घेण्याची क्षमता आहे. ...

काँग्रेसजणांचा आज जनआक्रोश - Marathi News | Today's Crores of Congress | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :काँग्रेसजणांचा आज जनआक्रोश

महाराष्टÑ प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी दुपारी २ वाजता येथील चांदा क्लब ग्राऊंडवर होणाºया नागपूर विभागीय जनआक्रोश मेळाव्यासाठी चंद्रपूर महानगर सज्ज झाले आहेत. ...

उमा नदी पात्रातून रेतीची तस्करी - Marathi News | Smuggling from Uma river channel | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :उमा नदी पात्रातून रेतीची तस्करी

मूल तालुक्यातील भेजगाव नदी पात्रातील रेतीचे अवैधरीत्या उत्खनन केले जात आहे. काही महिन्यांपासून सर्रासपणे ही तस्करी केली जात आहे. ...

वरोरा शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | Take breaths in the streets of Warora city | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वरोरा शहरातील रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

वाढत्या अतिक्रमणाने वरोरा शहराचा चेहरा मागील काही वर्षापासून दिवसागणिक विद्रुप होत होता. त्यामुळे वरोरा शहरवासीयांना आलेल्या पाहुण्यांकडून वाढत्या अतिक्रणाचे टोमणे खावे लागत असल्याने .... ...

मूल येथे बुद्धगिरी वर्धापन दिन - Marathi News | Buddhaagiri anniversary day at the origin | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मूल येथे बुद्धगिरी वर्धापन दिन

बौद्धधर्मीयाचे श्रद्धास्थान असलेल्या बुद्धगिरी येथे १३ वा वर्धापन दिन सोहळा बुद्धगिरी बहुउद्देशीय सेवा संस्थानच्या पुढाकाराने हजारो बौद्धबांधवाच्या उपस्थितीत शनिवारी उत्साहात पार पडला. ...

चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे मार्गी - Marathi News | Many development works in Chimur assembly segment | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चिमूर विधानसभा क्षेत्रात अनेक विकास कामे मार्गी

चिमूर विधानसभा क्षेत्रात जेवढे काम गेल्या ६० वर्षात झाले नाही ते केवळ ३ वर्षाच्या कार्यकाळात आपण करून दाखविले आहे. ...

५० वर्षांपूर्वी बांधलेली गडचांदुरातील पाण्याची टाकी कोसळण्याच्या स्थितीत - Marathi News | In the condition of collapse of water tank in Gadchandindar built 50 years ago | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :५० वर्षांपूर्वी बांधलेली गडचांदुरातील पाण्याची टाकी कोसळण्याच्या स्थितीत

५० वर्षापूर्वी गडचांदूर शहरात पिण्याच्या पाण्याची टाकी जुने पोलीस स्टेशन समोर बांधण्यात आली. आज ही पाण्याची टाकी जीर्ण अवस्थेत असून टाकीचा वरील प्लॅस्टरचा भाग शनिवारी सकाळी कोसळला. ...

अबब..! आठ फूट उंच पºहाटी!, शेतकºयाने साधली किमया - Marathi News | Abh ..! Eight feet tall, the farmer received it | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अबब..! आठ फूट उंच पºहाटी!, शेतकºयाने साधली किमया

पिकांना बाशांचा आधार दिला जात असल्याचे चित्र अमरावती जिल्ह्यात सहजतेने पाहता येते. मात्र, सध्या जिल्ह्यात चर्चा आहे ती, तिवसा तालुक्यातील जावरा येथील एका शेतकºयाने लावलेल्या पºहाटीची. ...

कौंडण्यपुरात भाविकांची मांदियाळी - Marathi News | Powered by Blogger | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कौंडण्यपुरात भाविकांची मांदियाळी

‘‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल...’’ च्या नामगजराने विदर्भाची पंढरी असलेले तिवसा तालुक्यातील श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे कार्तिक पौर्णिमा उत्सव थाटात साजरा करण्यात आला. ...