लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्जमाफीच्या गोंधळात शेतकरी कर्जास मुकले - Marathi News | Farmers have lost their debt due to debt waiver | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कर्जमाफीच्या गोंधळात शेतकरी कर्जास मुकले

कर्जमाफीच्या गोंधळात जिल्ह्यातील तब्बल साडेतीन लाख शेतकरी खरीप पीक कर्जाला मुकल्याचे वास्तव बँकांनी वितरित केलेल्या कर्जाच्या आकडेवारीवरून पुढे आले आहे. ...

काळ्या बाजारात जाणारे धान्य जप्त - Marathi News | Seized grains in black market | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काळ्या बाजारात जाणारे धान्य जप्त

काळ्या बाजारात जाणारे शासकीय गहू आणि तांदूळ येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीत एका वाहनातून वडगाव रोड पोलिसांनी शनिवारी रात्री जप्त केले. ...

उकणी खाणीत कोलमाफियांचा धुडगूस - Marathi News | Colmafia eruptions in the Ukani mine | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उकणी खाणीत कोलमाफियांचा धुडगूस

तालुक्यातील उकणी कोळसा खाणीत शनिवारी रात्री कोळसा तस्करांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. या तस्करांनी खाणीत तैैनात सुरक्षा रक्षकांना मारहाण करीत आठ ते दहा पिक-अप वाहनातून कोळसा लंपास केला. ...

उमरखेडमध्ये पार्किंग समस्या गंभीर - Marathi News | Parking problem in Umarkhed is serious | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडमध्ये पार्किंग समस्या गंभीर

शहराच्या विस्ताराबरोबर व्यापारी संकुलाचीही मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. अगदी वर्दळीच्या आणि राज्य मार्गावर मोठमाठी व्यापारी संकुले उभी राहिली. ...

‘जेडीआयईटी’मध्ये ‘पेस क्लब’तर्फे पालक सभा - Marathi News | Parent meetings in 'Jayset' by 'Paes Club' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जेडीआयईटी’मध्ये ‘पेस क्लब’तर्फे पालक सभा

येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी शाखेच्या पेस क्लबतर्फे पालक सभा घेण्यात आली. ...

सद्धम्म मंगलमैत्री रॅली व धम्म प्रशिक्षण - Marathi News | Sadhmam Manglatriya Rally and Dhamma Training | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सद्धम्म मंगलमैत्री रॅली व धम्म प्रशिक्षण

सद्धम्म प्रचार केंद्र लोहारा शाखेतर्फे पाच दिवसीय ध्यान साधना धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिर घेण्यात आले. या अंतर्गत सद्धम्म मंगलमैत्री रॅली काढण्यात आली. ...

मेडिकलचा दंत विभाग फक्त दात काढण्यापुरता - Marathi News | Medical dental department to remove teeth only | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मेडिकलचा दंत विभाग फक्त दात काढण्यापुरता

स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डेंटल विभागात प्रमुखासह तंत्रज्ञांची मोठी फौज असताना रूग्णांची हेळसांड सुरू आहे. ...

शेतकºयांच्या प्रश्नांवर पक्षविरहीत काम व्हावे - Marathi News | Asked about work of farmers to work unskilled | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकºयांच्या प्रश्नांवर पक्षविरहीत काम व्हावे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येण्यापूर्वी शेतकºयांना कर्जमाफी, हमीभाव आदिंची हमी दिली होती; मात्र प्रत्यक्षात शेतकºयांचा भ्रमनिरास झाला आहे. ...

मर्चंट नेव्हीच्या नावाखाली वर्धेत बोगस परीक्षा - Marathi News | Barges exam in Verdal in the name of Merchant Navy | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मर्चंट नेव्हीच्या नावाखाली वर्धेत बोगस परीक्षा

येथील सुशील हिंम्मतसिगका विद्यालयात मर्चंट नेव्हीच्या परीक्षेसाठी एकत्रित झालेल्या सुमारे १५० युवकांनी फसवणूक केल्या जात असल्याचा आरोप करीत रविवारी सकाळच्या सुमारास परीक्षा उधळून लावली. ...