लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
सशक्त लोकशाहीसाठी ‘मन की बात’ आवश्यक - विद्यासागर राव - Marathi News | Need of mind 'for strong democracy' - Vidyasagar Rao | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सशक्त लोकशाहीसाठी ‘मन की बात’ आवश्यक - विद्यासागर राव

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशातील सर्वसामान्य जनतेशी संवाद साधत असून त्यात जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतिबिंब दिसते. ...

विष्णुदास भावे यांचा हरहुन्नरीपणा हाच यशाचा मंत्र - Marathi News | Vishnudas Bhave's Hariunnariya is the mantra of success | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विष्णुदास भावे यांचा हरहुन्नरीपणा हाच यशाचा मंत्र

आद्य नाटककार विष्णुदास भावे पदक स्वीकारल्याने माझी जबाबदारी वाढली आहे. भावेंचा काळ आणि सध्याचा काळ यात मोठे अंतर आहे ...

शुगरफ्री ‘स्टेव्हिया’ लागवडीचा प्रयोग यशस्वी, उसापेक्षा ३00 पट गोड - Marathi News | Sugarfree 'stevia' cultivation was successful, 300 times sweet to the crop | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शुगरफ्री ‘स्टेव्हिया’ लागवडीचा प्रयोग यशस्वी, उसापेक्षा ३00 पट गोड

उसापेक्षा ३०० पट गोड ‘स्टेव्हिया’ या वनस्पतीची भारतात वाढ करण्याचा अभ्यास प्रकल्प अकोटच्या श्रीनाथ देवानंद मर्दाने या संशोधकाने यशस्वी केला आहे. ...

साहित्य, नाट्य संमेलन अनुदानावर समान भूमिका - Marathi News | Equal Role on Literature, Natya Sammelan Grants | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्य, नाट्य संमेलन अनुदानावर समान भूमिका

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शासनातर्फे मिळणारे अनुदान महामंडळाच्या खात्यात जमा होण्याची मागणी महामंडळानेच केली होती. ...

भूगर्भ संशोधन पथकाने घेतले मातीचे नमुने - Marathi News | Samples of soil taken by Geophysics Research Center | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भूगर्भ संशोधन पथकाने घेतले मातीचे नमुने

उपग्रहाद्वारे झालेल्या एका सर्वेक्षणानुसार औसा तालुक्यातील काही भागांत हायड्रोकार्बन असण्याची शक्यता समोर आली होती़ या पार्श्वभूमीवर केंद्रीय भूगर्भ संशोधन पथकाने शिंदाळा जहांगीर शिवारातील ...

मी शिक्षक नव्हे, तर शिक्षणमंत्री! - विनोद तावडे - Marathi News | I'm a teacher, not a teacher! - Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मी शिक्षक नव्हे, तर शिक्षणमंत्री! - विनोद तावडे

मी शिक्षणमंत्री आहे, शिक्षकमंत्री नाही, असे प्रतिपादन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी येथे केले. ...

एक हजार मेगावॅट वीज वाचवणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Devendra Fadnavis will save 1,000 megawatts of power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एक हजार मेगावॅट वीज वाचवणार - देवेंद्र फडणवीस

अनावश्यक वापर होत असलेल्या १ हजार मेगावॅट विजेची बचत करण्याचे धोरण राज्य शासनाकडून आखण्यात आले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...

‘व्हीएनआयटी’च्या प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’ने मृत्यू - Marathi News | VNIT professor dies due to dengue | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘व्हीएनआयटी’च्या प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’ने मृत्यू

देशातील नामांकित तंत्रज्ञान शिक्षण संस्थेमध्ये गणना होत असलेल्या ‘व्हीएनआयटी’मधील प्राध्यापकाचा ‘डेंग्यू’मुळे मृत्यू झाला आहे. ...

तर वेळ पडल्यास राजीनामा देणार - Marathi News | If you have time to resign then you can resign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर वेळ पडल्यास राजीनामा देणार

धनगर समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तांत्रिक बाबींची पूर्तता राज्य सरकार करीत आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आजवर धनगर समाजाला झुलवत ठेवले. ...